Friday, November 22, 2019
Thursday, November 21, 2019
Acidity Reflux and You Part C Symptoms of GERD
Symptoms of GERD
Heartburn burning or tightness behind the breast bone or at the top of the belly .
Acid Regurgitation. Sour or bitter taste inthe throat or mouth
Waterbrash a hot sensation in stomach followed by a large amount of watery liquid in the mouth.
Dysphagia Difficulty in swallowing
Asthma laryngitis and chronic cough are unusual symptoms but can be caused by GERD
Acidity Reflux &You Part B Heartburn Causes
Heartburn Causes :
When you swallow the lower Esophageal sphincter a circular band of muscle around the bottom part of your esophagus relaxes to allow food and liquid to flow down into your stomach . When it relaxes at the wrong time stomach acid flows back into your esophagus even.though you are in upright position. The acid is worse when you are bent over or lying down . Some factors that can cause the sphincter to to relax abnormally include :
Fatty foods
Chocolate Caffine onions Spicy food mint
Large meals
Lying down soon after eating
Tranquilizers .
ऍसिडिटी छातीतील जळजळ
ऍसिडिटी छातीतील जळजळ
रोज 10% मोठ्या माणसात छातील जळजळ आंबट करपट चव याचा त्रास होतो.अन्न जठरातून परत तोंडात येते .असे कसे होते. आपले अन्न जेवताना चाऊन चाऊन ते अन्ननलिकेतुन जठरात येते कसे?जठरात पडते का ?नाही अन्न नलीकेच्या आकुंचन प्रसारणाने सरकत सरकत जठरात येते. जठराच्या सुरवातीला अन्न नलिकेच्या शेवटास एक झडप असते तिला LES म्हणतात . ती झडप उघडून
अन्न जठरात येते व झडप बंद होते.जळ जळ
ऍसिडिटी चा त्रास होतो कसा ?झडप उघडली जाते व अन्न ऍसिड अन्न नलिकेत उलटे येते.
कल्पना करा तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात गाडी पुढे जात आहे शेवटच्या स्टेशन गाठले आणि ती अचानक उलटी जाऊ लागली काहीसे असेच होते .वास्तविक जठरातील झडप जी जठराच्या टोकाशी असते ती उघडून आतड्यात अन्न पुढील पचनाशी जाणे योग्य आहे पण अन्न नलिकेत जेवण वरती येते त्यात ऍसिड असते.
यामुळे जळजळ होते कारण अन्न नलिकेस आतून सुरक्षा पेशी चे कवच नसते त्यामुळे दाह होतो .
याला शास्त्रीय परी भाषेत GERD (Gastro esophageal reflex Disease असे म्हणतात .
जळ जळ हा त्रास
7%लोकात रोज होतो
14-20% लोकात हप्त्यात येतो
15-50% लोकात महिन्यात येतो
जळ जळ हा त्रासाची कारणे :
आपण अन्न गिळले की अन्ननलिकेची झडप सैल होऊन उघडते
व द्रवरूप अन्न जठरात जाते. परंतु ही झडप नाहक गरज नसताना सैल होऊन उघडते
जठरातील ऍसिड विरुद्ध दिशेने अन्न नलिकेत प्रवेश करते.
जरी तुम्ही सरळ उभे असाल तरी ऍसिड वरती अन्न नलिकेत येते.
आपण आडवे असाल तर ऍसिड आपली हालत करते. झडप सैल होते
कारण चरबीयुक्त अन्न
चॉकलेट्स
अल्कोहोल
अति जेवण
जेवल्यावर लगेच आडवे होणे
काही औषधे
7%लोकात रोज होतो
14-20% लोकात हप्त्यात येतो
15-50% लोकात महिन्यात येतो
जळ जळ हा त्रासाची कारणे :
आपण अन्न गिळले की अन्ननलिकेची झडप सैल होऊन उघडते
व द्रवरूप अन्न जठरात जाते. परंतु ही झडप नाहक गरज नसताना सैल होऊन उघडते
जठरातील ऍसिड विरुद्ध दिशेने अन्न नलिकेत प्रवेश करते.
जरी तुम्ही सरळ उभे असाल तरी ऍसिड वरती अन्न नलिकेत येते.
आपण आडवे असाल तर ऍसिड आपली हालत करते. झडप सैल होते
कारण चरबीयुक्त अन्न
चॉकलेट्स
अल्कोहोल
अति जेवण
जेवल्यावर लगेच आडवे होणे
काही औषधे
Wednesday, November 20, 2019
Acidity Reflux & You Part A Introduction
Every day as many as 10% of adults have heartburn which produces a burning sensation behind the breast bone. You may also experience a sour taste and the sensation of food re-entering your mouth (regurgitation) .It results from gastro esophageal reflex a condition in which stomach acid or bile salts backup into the food pipe (esophagus).when there is also evidence of esophageal irritation or inflammation you have (GERD).
36-77%of people have symptoms of GERD (heartburn)
Of acid etc.)
Heartburn :
7% have daily heartburn
14-20% have weekly heartburn
15%-50% have monthly heartburn
It is one of the most common conditions affecting the gastrointestinal system.
Heartburn : Unlike the stomach the esophagus does not have a protective lining and so it becomes sore and inflamed .Acid reflux is caused by acid found in the stomach .
x
Wednesday, November 13, 2019
धूम्रपान च्या सानिध्यात झोपेच्या समस्या
मोरिओका आणि सहकारी 2008साली
असा शोध लावला की झोपेच्या समस्या धुम्रपाना च्या सहवासात होतात
संदर्भ Sleep Med 2008 :50:29-35
योल्टन आणि त्याचे सहकारी 2010 साली सौशोधन करता त्यांच्या निदर्शनास
आले को दमेकारी मुले जर धुम्रपानाच्या सहवासात राहिली तर ही मुले उशिरा झोपतात
आले को दमेकारी मुले जर धुम्रपानाच्या सहवासात राहिली तर ही मुले उशिरा झोपतात
आणि दिवसा पेगुळतात
संदर्भ Pediatrics 2010 Feb 125 (2)261-8
Tuesday, November 12, 2019
अपुरी झोप आणि हवेतील प्रदूषण
अपुरी झोप आणि हवेतील प्रदूषण:
आपणास हवा प्रदूषण मुळे खोकला दमा
होतो डोळे लाल होतात हे माहीत आहे
पण झोप अपुरी होते हे माहीत नसते.
चीन मधील गावात चेन आणि शान शान यांनी 2019 साली
हवेतील प्रदूषणका री घटक 1) PM2.5 2)PM10 3) NO2
यामुळे अपुरी झोप लागते .हवेतील वरील घटका ची तीव्र ता
कमी झाल्यास प्रदूषण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.
संदर्भ Chen Shan Shan 2019 Dec Environmental International
आपणास हवा प्रदूषण मुळे खोकला दमा
होतो डोळे लाल होतात हे माहीत आहे
पण झोप अपुरी होते हे माहीत नसते.
चीन मधील गावात चेन आणि शान शान यांनी 2019 साली
हवेतील प्रदूषणका री घटक 1) PM2.5 2)PM10 3) NO2
यामुळे अपुरी झोप लागते .हवेतील वरील घटका ची तीव्र ता
कमी झाल्यास प्रदूषण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.
संदर्भ Chen Shan Shan 2019 Dec Environmental International
Subscribe to:
Posts (Atom)