Tuesday, March 31, 2020

Chimney sweepers Cancer

Pericivall Pott English Orthopedic Surgeon
Born in London 6 Januaty 1714
Death 22Dec 1788
Found association between exposure to soot
Among chimney sweeper's and high incidence of scrotal cancer .  Among Chimney sweepers many boys were as young as 8 years old.
In 1840 chimney sweepers act prohibited persons under 21 .

Pericivall  Pott showed human relationship
of environmental  carcinogen.
He also showed occupational cancer relation.



Sunday, March 29, 2020

कॅन्सर पर्यावरण नाते

कॅन्सर चा इतिहास पाहता

व्यवसाया नि कॅन्सर होतो हे मानवाला बराच काळ माहीत नव्हते. 1775 साली डॉक्टर पॉट या अस्तिविकार तज्ञ याने
शोधले . 
डॉक्टर पॉट यांचा जन्म 6 जानेवारी 1714 लंडन ला झाला.
त्या काळी chimney(धुराडे) साफ करण्यासाठी 8वर्षे ची मुले ही कामला लावीत. त्याचा संपर्क chimeny मधील
काजळी शी येत असे काजळी तील  कॅन्सर होणारी रसायनाचा परिणाम होऊन scrotal (अंडकोशाचा)कॅन्सर खूप प्रमाणात
होत असे.  हा शोध डॉक्टर पॉट याने प्रथमच जगा पुढे आणाला .
हा कँसर squamous cell Carcinoma  होता.
धुराडे साफ करण्यावर 1840 ला प्रतिबंधक कायदा केला.
  डॉक्टर पॉट याने 
 व्यवसायशी निगडित कँसर होतो हे प्रथमच
जगाला दाखविले.

विकिपीडिया आधारे

Tuesday, March 24, 2020

करोना माझी ओळख

हो मी करोना असे काय पाहता

माझी ओळख वृत्त पत्रात वाहिन्यांच्या माध्यमात झालीच असेल
गुड मॉर्निंग करू का गुड evining मी जग भर प्रवास करतो
मी जगाशी दोस्तीचा हात पुढे केला आहे यार नमस्कार कशाला करता जग किती पुढे गेले आहे shake hand करा
माझे जग भरात 8196045 मित्र आहेत ,एकट्या अमेरिकेत
माझ्याशी 2195378 लोकांनी मैत्री केली.
आपले फेसबुक मित्र किती?
माझे प्रोफाइल हवे ?ok
माझे आडनाव करोना माझा जन्म 2019 डिसेंबर
माझं नाव करोना १९   आमचे घराणें काही तरी केल्याशिवाय राहत नाही आह्मी जग भर  कुठे ही कमाई करतो .
आह्मी कुणाच्या ही पासपोर्ट व्हिसा अपलाच समजतो.
पासपोर्ट अधिकाऱ्यांनी पासपोर्ट व्हिसा विचारला तर आमची मैत्री इतकी घट्ट असते की मित्राच्या पासपोर्ट वर आह्मी प्रवास करतो.

आमच्या फॅमिली त  मी खूप काही विक्रम केले आहेत.
हो आमाची वंशावळ  ची माहिती सांगतो माझे आजोबा MERS middle east Respiratory distress syndrome
यांचा जन्म 2012 चा  त्यांना वटवाघूळ ने आश्रय दिला
तेथें त्यांनी अनेक बदल जीवनात केले (Mutation)
काही काळानि त्यांनी वटवाघूळ ला निरोप दिला नंतर त्यांनी
उंटा शी दोस्ती केली आणि त्याच्यात स्वतःला खूप बदलून टाकले(जनुकीय) आणि अखेर दोस्ती सोडून तुमच्या सारख्या दोस्त गाठला आणि त्याला हैराण केले मानवाने त्यांना MERS नाव दिले. शरीरात घुसून त्यांनी त्यांची Ribosome ची फॅक्टरी उध्वस्त केली आणि अनेक विषाणू जुळे निर्माण केले.
खोकला सर्दी ने मानव बेजार झाले  असंख्य विषाणू एका शिकेत पसरू लागले. अनेक माणसे गर्दी करीत तेव्हा खूप बरे वाटते. सर्वाना खूप मोठे घर मिळाते.
 माझे पणजोबा खूप मोठे त्यांचे नाव SARS
एकून माहिती असेल त्यांचा जन्म 2002 चा
पणजोबा ना ही वटवाघूळ ने मदत केली ,जीवनातील बदल केले (जनुकीय)आणि एक दिवशी वटवाघूळ ला निरोप दिला.
नवा दोस्त मिळाला Civet या प्राण्यात काही दिवस राहून
स्वतःच्या त बदल(जनुकीय) करून Civet ला निरोप दिला आणि मानवाच्या शरीरात प्रवेश केला .

माझे पणजोबा फारसा त्रास देत नसत Viral Rhinitis
Viral Phyryngitis  Viral Laryngitis  असे सौम्य त्रास दिले .

मी खूप पराक्रम केले , लोकांच्या चुकीने यश मिळाले . आमच्या फॅमिली ची

 कीर्ती पसरली. सुरवात मी ही वटवाघूळ त प्रवेश करून केली.

इथे बरेच बदल केले (जनुकीय)आणि अखेर वटवाघूळ ला निरोप दिला दुसऱ्या प्राण्यांच्या शोधत होतो .पॅनगोलिन  याला खूप काटे असतात जखम बरी होण्याची ताकद असल्याने जग भर
जाऊ शकतो. या गुणाने मी पॅनगोलिन मध्ये प्रवेश केला. व खूप काही बदल केले( mutation) हे जनुकीय बदल मला फायदेशिर ठरले.
नेहमी प्रमाणे या दोस्तांच्या निरोप दिला आणि जगात मी  सर्वाना हार खायला लावली.
पण आता मी संपणार यार लोक घरात बसून राहतात
जे गरजे पुरते खातात वीक एन्ड नाही काही नाही
मास्क नाही तर रूमाल लावतात
त्यामुळे माझी भावंडे गुदमरतात
चांगली दोस्ती करा तर ऐकत नाहीत.सारखे नमस्कार करतात
गर्दीचे जंगल मला आवडते.
आता काय सोशल अंतर ठेवतात 3फूट
घरातून बाहेर न पडता काम करतात. आता दिवस कठीण होत आहेत. सायंटिस्ट रात्रं दिवस प्रयोग करून vaccine
चा बॉम्ब टाकणार आहेत कसे जगणार

 दार उघडा दार उघडा

मी तुमचा दोस्त करोना दारात वाट पाहत मरणार ?















Monday, March 23, 2020

Parkinson's Disease

Parkinson's Disease:

First medically described by James Parkinson in 1817.
PD  is the second most common age related neurodegenerative disorder after Alzheimer's disease.

Incidence: 7-10 million people have

PD .world wide.

 Age: Usual Onset age over 60 years.

How Parkinson's Develops:

Dopamine is essential for body movements 

Dopamine is secreted by neurons of 

Mid brain's region called substantia nigra
These neurons degenerate resulting in reduction in dopamine secretion this neurodegenerative disease is Parkinson's disease. Degenerated nerves show Levy bodies.

Parkinson's disease Causes : Idiopathic definite cause not known 

Yet.

Risk Factors:

1)Old age
2) Exposure to pesticides, herbicides and 
     Cleaning Chemicals
  3) magnese breathing

   4) Family History
     5) Gene mutation


    Early signs : 1)Reduced sense of 

      Smell  called hyposmia  may affect more than 95%of PD Lewy bodies have been captured in the nasal epithelium .

     2)Anxiety depression 
      
       3) Sleep dysregulation
         4) constipation

       Late signs of PD

        1) Shakyness of hand or finger
         2) Stiffnesss of  arm or leg
         3) Slow down movement  
          4) Problems with balance
           5)Constipation

    

          Treatment : Dopamine is required but due to blood brain barrier dopamine cannot get entry

The drug Levodopa gets entry and converts
Into dopamine in brain.

But mostly for better results Levodopa is given along with carbodopa.

Physical exercises requried as.advice.by physiotherapist.

 Take medical advice of your Doctor

Before taking any medicines.


              
    


   




जैविक युध्दाची नवीन रण भूमी

x

Sunday, March 22, 2020

पार्किन्सन आजार

पार्किन्सन रोग  :  जेम्स पार्किन्सन यांनी 1817 साली या रोगाचे वर्णन केले म्हणून त्याच नावाने तो ओळख ला जातो.  

हा रोग 
Nurodegenerative असून दुसऱ्या क्रमांकावर आहे .

पार्किन्सन रोग कसा होतो

डोपामाइन हे रसायन मेंदूच्या substantia nigra
या मध्य मेंदूच्या भागातील nuron मध्ये  तयार होते .
पार्किन्सन मध्ये या पेशीतील बिघाड झाल्याने 
डोपामाइन निर्मिती होत नाही पेशीं अखेरीस मरतात
Dopamine मुळे आपल्या शरीरातील हालचाली योग्य पणे
होतात.
डोपामाइन कमतरता असल्याने पार्किन्सन होतो
Nuron च्या पेशीत levy bodies मुळे पार्किन्सन होतो .

   पार्किन्सन कारणे  माहीत नाहीत

  होण्याचे धोके
१)  वय 60 व अधिक प्रमाण जास्त
२)   पुरुषात प्रमाण स्त्री यान हुन अधिक
३) कीटक नाशक संपर्क 
४) maganese
५) सफाई रसायने
६) आनुवंशिक


    पार्किन्सन लक्षणे 

       रोग होण्या आधी लक्षणे

       १) वासाचे ज्ञान होत नाही

          २)बद्धकोष्ट ता
           ३) चिंता 
            ४) डिप्रेशन
             ५) अनियमित झोप

 

  रोग झाल्या वर लक्षणे



        
 1   हाताचा किंवा बोटांचा कंप
     2   स्टीफनेस हाताचा किंवा पाय चा
      3    पाया ची हालचाल मंद होते जसे 
              काही पाण्यातून चालत आहोत
        4 तोल सांभाळणे कठीण होते
   

      उपचार पद्धती 

      औषधे

        Physiotherapy




        
          



 

Wednesday, March 18, 2020

Medical Information

Medical Information

All whatusup msg may not provide authentic Information as most of the reports are forwarded which may spread fake news.
If one follows the report it may be dangerous to health.
one simple solution is to go for Pub Med search or Medscape search or Mayo Clinic Reports Lancet Reports BMJ reports British Medical Journal or any medical journals which is reputed.ToPublish in international Journals is not as simple as 
Forwarding whatusup MSG
Please do not forward msg.in hope for getting it viral.