डिमेनशिया
ही समस्या एक नसून अनेक आहेत
यात बुद्धीक वैचारिक कारण मीमांसा
यांचा ह्रास होतो तसेच विस्मरण ही होत.
2016 च्या अंदाजे जगात 4कोटी 70 लाख डिमेनशीया केसेस होत्या
जागतिक आरोग्य संघटना अपेक्षेप्रमाणे 2030 साली
7कोटी 40लाख लोकांना जगात डिमेनशिया होईल
आसा अंदाज आहे.
डिमेनशिया रोग बळावत जाऊन Cognitive(विचार
कारण मीमांसा बौद्धिक स्मरण)याचा
ऱ्हास होतो. ड्राइविंग करणे रोजची दिनचर्या करणे आर्थिक
व्यवहार करणे अवघड होते.
जस जसा रोग बळावतो तसे आंघोळ करणे खाणे
संवाद साधणे ही अवघड होते.
Depression येते.
वागणुकीत मानसिक लक्षणे जाणवतात 90टक्के
रोग्यात
1 अस्तिरता
2 भटकत फिरणे
3 परत परत तोच प्रश्न विचारणे
4 रोग्याचे वागणे त्याला /तिला हानी कारक ठरते
तसेच इतरा ना होउ शकते
5 cognitive decline
6 रडणे /ओरडणे
डिमेनशीया चे प्रमाण वाढत्या वयात अधिक असते
76 टक्के इन्स्टिट्यूट मधील लोकांना जेवण भरवावे लागते
अन्न नाकारतात अन्न पातळ किंवा घट्ट अडकते.
डिमेनशीयाची कारणे
यात बदल न होणारी कारणे 1 लिंग 2 आनुवंशिक 3 वय
बदल शक्य कारणे 1 कमी शिक्षण 2 कमी ऐकू येणे
3 उच्च रक्त दाब 4 स्तुलता 5 धूम्रपान 6 डिप्रेशन
7 शारीरिक हालचालींचा अभाव 8 समाजात न मिसळणे
9 मधुमेह
स्कॉटलॅंड च्याएका स्टडी नुसार 11 वयाच्या अधिक IQ
असणाऱ्या मुलात त्याच्या 70रीत डिमेनशीया ची शक्यता
कमी असते.
Cognitive decline हा बदल खूप कमी ऐकू
येणाऱ्या मध्ये तीव्र तेने जाणवतो जे कानाचे श्रवण यंत्र
वापरात नाहीत.नुकतंच
Meta anyalysis च्या पाहणीत असे निदर्शनाला
आले की cognitive ली नॉर्मल असणारी लोक
ज्यास ऐकू येणे कमी होते त्यांना डिमेनशीया चा त्रास
होण्याची शक्यता अधिक आसते.
एका पाहणी नुसार धूम्रपान बंद केल्यास डिमेन शिया
शक्यता धूम्रपान कधी ही न केलेल्या लोकांच्या बरोबर
असते
शा रिरिक व्यायाम केल्याने डिमेनशीया चा
धोका कमी संभवतो.
समाजात अलिप्त राहून cognitive decline
चा धोका असतो.
वायू प्रदूषण ने डिमेनशीया चा धोका वाढ तो
नायट्रोजन ऑकसा इड ओझोन आणि particulate
Matter या मुळे.
Ref
1 Archives of Internal Medicine 2018: 128 (5)310---
Philip W Tipton et al by
2 BMC Geriatrics 2016 :16:175
Lewis O J Killn et al
3 Jou Of Alzheimers Disease
70 (2019)S145---S163
Ruth Peters et al
4 Alzheimer's Research and Therapy
2016: 8:23
Martin Prince et al
5 Alzheimer's Research Therapy
2019:11:1
Jurgen Them et al
6 BMC Health Services Research
2016 :16:285.
Dianne Hemant et al
7 BMC Geriatrics 2016:16:26
Asnaar Abdelhamid et al
8 BioMed Research International
Volume 2015 Article Id 218980
Alexandra Martini de Oliveira et al