मलेरिया
मलेरिया हा 1Plasmodium vivax
2 P.ovale
3 P.malariae
4 P.falciparum
या प्रमुख 4 परोपजीवी (Parasite)
ने मलेरिया होतो
हे परोपजीवी
प्रोटोझोआ या गटात येतात plasmodium हे genus आहे
आणि vivax हे त्या परोपजीवी चे species आहे .
हा परोपजीवी (Parasite ) यास Host याचा अर्थ
यजमान ची गरज आहे ते देखील दोन 1 डास
2 मनुष्य
डास (मादी अनोफिलुस Anophilus)
मलेरिया चा प्रसार करते.जर तीला मलेरिया ची लागण झाली
असेल तर ,लागण होते जर Anopheles मादी ने
मलेरिया च्या रुग्णास चावल्यास त्यानंतर तो डास कोणाला चावल्यास त्यास मले रिया होतो
पुढील प्रवास रक्तातून Plasmodium यकृतात
जातो येथे त्याची संख्या वाढते आणि रक्तातील
तांबड्या पेशीत प्रवेश करते पुन्हा परोपजीवी ची
वाढ होते ती प्रचंड असते की तांबडी पेशी फुटते या वेळी
ताप वाढतो थंडी वाजते अश्या वेळी मादीडास दुसऱ्या
कोणास चावून
मलेरियाचा प्रसार करतात.
No comments:
Post a Comment