कॅन्सर लाॅग कील यांचा अर्थ यानी केमोथेरॅपी कीती कॅन्सर पेशींचा नाश (1केमो नी)
होतो याचा अंदाज येतो. लवकरात लवकर निदान झाल्यास
निदान होते तेव्हा कॅन्सर पेशींची संख्या
,1000000000 असते या हून कमी कॅन्सर पेषी निदान शक्य नसते.कॅन्सर संख्या कीती कमी होईल ते कॅन्सर कील सुत्रामुळे कळते. .ही संकल्पना 1940 साली Skipper Norton-Simon आणि Goldie Coldman यांनी मांडली.
कॅन्सर फौज ही १वर ९ पुज्य एवढी आहे पहिल्या केमोथेरपी नी ,९९ टक्के फौज मरेल तरीही १०००००००कॅन्सर पेशी जीवंत आहेत
आता लक्षात आले असेल की १ पेक्षा जास्त केमोथेरपी ची गरज का भासते.
२केमो नी १००००० इतकी फौज कॅन्सर पेशींची राहतें.
३ री केमोथेरपी १००० इतकी फौज कॅन्सर पेशींची राहते
४ केमोथेरपी केवळ १० कॅन्सर पेशीं राहतात
५ केमोथेरपी कॅन्सर फौज खतम .
नाही असे होत कारण ््
वरील गणीत नेहमी होईल असे नाही
याला कारणे
केमोथेरपी मुळे कॅन्सर रुग्णांच्या सफेद पेशींचा नाश होतो.
परत नविन पेशी कॅन्सर शी लढत देण्यास ३ आठवडे जातात .
या काळात शत्रु झोपुन राहत नाही नविन फौज बनवतात
रक्त वाहीनीचे जाळे बनवतात.
केमोथेरपी शी
झुंज देता येईल आशी नविन रचना करतात
या मुळे केमोथेरपी काम करत नाही
नवीन जनूकीय परीक्षा मोलाची आहे
या मुळे कॅन्सर रोग औषधा ला कसा प्रतीकार करेल हे औषध घेण्या आधी कळेल या वर संशोधन चालू आहे.
रोगी कसा मुकाबला करतात ते रोग प्रतिकारक शक्ती वर
ठरते.

No comments:
Post a Comment