Wednesday, August 26, 2020

इन्सुलिन फॅक्टरी ( स्वादुपिंड))

 स्वादुपिंड  हा एक कारखाना शरिरात विराजमान झाला आहे 

त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे  वजन फार नाही 

दोन वर्षाचे बाळ ही सहज उचलेलं  अवघे 80 ग्राम 

चला तर पण हा  कारखाना कुठे आहे ?

अन्न नलिकेतून  अन्न जठरात येते या जठराच्या मागील बाजूस

स्वादुपिंड असते लहान आतड्याची सुरवात C या अक्षराच्या

आकाराने होते या अक्षराच्या पोकळीत 

स्वादुपिंड आरामात विराजमान होते

ह्या फॅक्टरी चा आकार केळी च्या   पाना सारखा आहे

साऊथ  इंडियन्स केळीच्या   पत्रा वळ कशी मांडतात 

तसे स्वादुपिंड  रचले असत. स्वादुपिंड चा खलील भागास

हेड  नंतर बॉडी आणि पानाचे वरील टोक यास शेपूट असे संबोधले आहे .

केळीच्या पानाच्या शिरे सारखा भाग स्वादुपिंडाचा असतो 

त्याला duct नलिका म्हणतात .ही नलिका लहान आतड्यात

पाचक रस आणून सोडते. 

स्वादुपिंड दोन विभाग चालवते

1 Exocrine 

यात पाचक रस निर्मिती होते

2  Endocrine 

     या विभागात इन्सुलिन Glucagon  या हार्मोन्स ची 

  निर्मिती होते.

  Glucagon  निर्मिती अल्फा कामगार (पेशी )  करतात

         इन्सुलिन निर्मिती बीटा कामगार (एक प्रकारच्या पेशी )

         करतात. 

     डेल्टा अधिकारी वर्ग याने ऑर्डर दिल्याशिवाय काम

    कोणीही कामगार करत नाहीत .


      हार्मोन निर्मिती बिभागास Islets of Langerhans

   असे संबोधितात  याचे कारण पॉल लाँगराहान्स यानें

१८६९ साली   Microscope मधून स्वादुपिंडाचा छेद 

पाहताना त्यास तो बेटांच्या समूहाने बनला असे दिसले

मुंबई सात बेटांची झाली आहे तर ही बेटे किती आहेत १०००असतील नाही दहा हजार चूक १० लाख अति सूक्ष्म

बेटे

अल्फा कामगार  ३० प्रतिशत 

बीटा कामगार    ६० प्रतिशत

आणि डेल्टा अधिकारी १० प्रतिशत असतात

या 10 लाख बेटांचे वजन १-२टक्के  आहे 

याचा अर्थ 80ग्राम चा 1 टक्का 0.८ ग्राम किंवा 1.6 ग्राम 

1.6 ग्राम वजन हे endocrine कारखानाच्या विभागाचे

वजन

जो इन्सुलिन ग्लुकेगॉन निर्मिती विभाग आहे

थोडं अधिक वजन असते तर इन्सुलिन निर्मिती वाढली असती

तर कदाचित अधिक गोड खाता अलेअसते का ?

हो राव पण निसर्गाने बजेट केले तेव्हा साखर नव्हती

भारतात साखर 2500 वर्षा पूर्वी आली.

आत्ता या कारखान्याचे काम कसे चालते ते माहीत करूया


चला बीटा पेशी (कामगार)  हे कामगार 24 तास काम करतात

प्रत्येक 10सेकंदाला रक्तातील ग्लुकोज परीक्षा करतात

जर ग्लुकोज साखर 140 मिलिग्राम चे वर गेली (जेवण नंतर दोन तासांनी) किंवा 

अनोशी पोटी 100 मिलिग्राम चे वर गेली

किंवा कधीही 140 चे वर जाऊ लागली तर 1 ते  1.5 दिड 

मिनिटात डेल्टा अधिकारी इन्सुलिन निर्मिती आणि 

रक्तात इन्सुलिन सोडणायचा आदेश देतात. इथे नलिका 

नसतात कारण हा कारखान्याचा विभाग नलिका विरहित आहे


शरीरा त प्रत्येक पेशी ला ग्लुकोज ची गरज असते 

आपण जे अन्न खातो त्यातील पिष्टमय पदार्थ पचन होऊन 

ग्लुकोज साखरेत रूपांतर होते लहान आतडे पचलेले 

पिस्टमय ग्लुकोज रक्तात सोडते पण पेशींच्या आत 

ढकलण्याची क्रिया इन्सुलिन चविनेच होते 

जर इन्सुलिन ची चावी खराब असेल तर कुलूप बंद 

साखर रक्तात बाहेर पेशी उपाशी साखरेंच्या राशी कुछ कामी

इन्सुलिन चे दुसरे काम अधिक ग्लुकोज साखर लिव्हर मध्ये

पॅकिंग करावे लागते या पॅकिंग ला Glycogen असे नाव आहे

या मुळे रक्ततील ग्लुकोज योग्य पातळीत येते पण आपण केलेल्या हालचाली दैनंदिन काम यात ग्लुकोज चे सौम्य

ज्वलन होते आणि  उर्जा निर्मिती होते ग्लुकोज कमी हो त असताना कारखान्यातील दुसऱ्या प्रकारा तील कामगार

अल्फा सतर्कता दर्शवितात यांचे काम नेमके उलटे

आहे  ह्या पेशी डेल्टा अधिकारांच्या  सल्याने ग्लूकोज

कमी होत आहे हे जाणून glucagon हें हार्मोन रक्तात 

जाते  आणि लिव्हर ला  glycogen चे ग्लुकोज मध्ये

रूपांतर करण्यास मदत करतात अश्या प्रकारे रक्तातील

ग्लुकोज पातळी समतोल राखाला जातो.

डायबेटिस चे दोन प्रकार

टाईप 1 : ह्याचे प्रमाण 10  टक्के असते

हा लहान मुले किंवा तरुणात होतो

या डायबेटिस मध्ये इन्सुलिन पाझरणे बंद होते

करण बीटा पेशी नाश पावतात

आयुष्य भर इन्सुलिन घेणे भाग आहे

टाईप 2 डायबेटिस : ९० टक्के या लोकात इन्सुलिन

कमी असतें किंवा अधिक असूनही कुछ कमी  असते

दुसऱ्या प्रकाराला इन्सुलिन रेझीस्टन्स  असे संबोधितात

हे म्हणजे घरांची चावी आहे पण तुटलेली

या रुग्णांना आहारात बदल excercise योग्य

टॅब्लेट्स अथवा इन्सुलिन घेणं गरजेचं


डॉक्टरी सल्ल्यने वागावे

जा लोकाना डायबेटिस हा शिक्का लागतो त्यावेळेस 

10 -12 वर्षे लोटत  आसतात या साठि नेमित   टेस्ट

रक्ताची करावि  या मुळे प्राथमीक  अवस्थेत डायबेटिस   रीखता येईल     किंवा दारातच    या आजारासाठी रोखणे जमेल 

आपण     लग्नं  सोहळयात समजा  ४   जिलेबी  खाल्या

तर 

किती  साखर   पोटांत जाईल  40 ग्राम ठीक आहे


याचा अर्थ 40000 मिलिग्राम  या मुळे रक्तात साखर

किती वाढेल 40000/5000 = 8 मिलिग्राम 

प्रत्येक 1 cc बरोबर जात

१०० cc मध्यें 800मिलिग्राम साखर

ही वाढत नाही का तर बीटा कामगारांना हे सर्व 

योग्य पातळीत आणावी लागेल यांचा त्रास वरचेवर झाला

तर  हळू हळू  बीटा पेशी  थकून मारतील आपली जीवन शैलीत

बदल हे आपल्या हिताचे.

टीप 5000 ने भागले कारण अंदाजे 5 लिटर रक्त आपल्या

शरीरात असते

8 ला 100 ने गुणले करण 

आपला रक्तातील साखरेचा रिपोर्ट 

140 मिलिग्राम / 100cc असतो

किंवा 

ब्लड ग्लुकोज  पोस्ट लंच  after2 hours

14o mg % हें  उदाहरणं आहे 






















No comments:

Post a Comment