जास्वंद झाड निव्वळ शोभेची
फुले नाही ---- देत
जास्वंद फुल
जास्वंद फुल हे गणपतीस प्रिय असतें
फुल ला आर्थिक महत्व आहेच
जास्वंदचे झाड हे लॅटिन भाषेत Hibiscus rosa असे
म्हणतात त्याची फॅमिली Malvacea आहे Genus
Hibiscus आहे species rosa-sinensis
ह्या वनस्पतीचा उगम चीन च्या दक्षिणे कडे आणि ट्रॉपिकल
आशियात असावा
आज ती अमेरिकेत आशिया युरोप मध्ये लागवडीसाठी
आणली आहे
ती त्यातील सौंदर्या साठी आणि हिरव्या
पाल्या साठी
रासायनिक घटना जास्वंदच्या पानांची: यात प्रोटीन मिनरल्स फायबर असते
झाडाची ताजी पाने 60 टक्के आणि 40 टक्के गवत
हे मेंढी ला देता येते
जास्वंफची ताजी पाने बकऱ्या ना ससा डुकराना आणि
कोंबड्यांना दे उ शकतो.
सुचना पशु डॉक्टरांचा सल्या घ्यावा
Ref Animals (Basel) 2022 Feb :12(3):288
Manuel Valdive
And Yordan Martinez