Tuesday, October 4, 2022

हाय ब्लड प्रेशर लायकोपेन ची गरज

उच्च रक्तदाब आणि      लायकोपेन 

लयकोपेन हे लाल पिगमेंट आहे. लाल रंगाच्या फळात
लाल पेरू कलिंगड पपई मध्ये  भाज्या मध्ये मिळते.

 उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर ;

Systolic Blood Pressure कशाला म्हणातात आणि
Distolic blood pressure कशाला म्हणतात
समजा एका इसमाचे ब्लड प्रेशर 120/80
असे असेल तर 120 हा अधिक चाआकडा सिस्टॉलीक
रक्त दाब दर्शवितो आणि 80 हे त्याचे diastolic pressure
आहे 
 आता हाय ब्लड प्रेशर कसे कळते
 जेव्हा सिस्टॉलीक ब्लड प्रेशर 140ची मर्यादा पार करते
किंवा diastolic pressure  90ची पातळी किंवा दोन्ही
वाढते त्याला हाय ब्लड प्रेशर  झाले असे समजतात.
हाय ब्लड प्रेशर LDL Cholestetol ने वाढते  (बॅड कोलेस्टेरॉल असे ही म्हणतात)तसेच
धूम्रपान केल्याने हाय ब्लड प्रेशर वाढते
Cardiovascular हृदयाच्या विकारांचे 3रे कारण
हाय ब्लड प्रेशर आहे.
तसेच हाय ब्लड प्रेशर  हे स्ट्रोक आणि renal failure
किंवा किडनी फेल होण्यास प्रमुख कारण आहे
 हाय ब्लड प्रेशर चा रोग जुनाट झाला तर त्यास Chronic
हाय ब्लड प्रेशर असे म्हणतात.

Chronic hypertension ने होणारे आजार

1 Renal Failure मूत्रपिंड चे 

      failure होते

2 LVH Left ventricilar Hypertrophy

   हृदयातील कप्पा ज्यास डावी कर्णिका असे म्हणतात

ती मोठी होते(hypertrophy,) असे म्हणतात.

 3 CHD cardiovascular Heart Disease 

    ह्रदयाचा एक आजार

4 HF heart failure याचा अर्थ हृदयाच्या कार्यक्षमतेत 

घट

5 स्ट्रोक जसा हार्ट अटॅक तसाच मेंदूचा अटॅक (paralysis)

6 Retinopathy डोळ्यांतील पडद्याचा आजार

                 लायकोपेन  फायदे

1ऑक्सिडंटिव्ह स्ट्रेस कमी करते
2 नायट्रिक ऑक्सिडं वाढते त्यामुळे अँटीऑक्सिडंट
च्या निर्मितीने ब्लड प्रेशर कमी होते

कोरियन  वैद्यकीय पाहणीत

299 पुरुषा त लायकोपेन रोज 15मिलिग्राम
पूरक आहार  8 आठवडे दिल्यास
रक्तदाब लक्षणीय कमी झाला असे आढले.


Ref   Antioxidants (Basel) 2022 Feb :11(2):232
        May Nasser
          Bin -Jumah
          Mohammad 
          Shahid Nadeem (--------)
       and Imran Kazmi


  

    











No comments:

Post a Comment