Tuesday, November 12, 2024

पुस्तके शोभेची गोष्ट आहे का?

      पुस्तके शोभेची गोष्ट आहे ?

जशी कपाटे सोफा डायनिंग टेबल काही घरात शोभा देतात.
 पदवीधर असून ही पुस्तके 
आणावी असे त्यांना वाटत नाही
मी अमेरिकेत पुस्तकांचा sale कॉलेज मध्ये पहिला विशेष यात 
७० वया चे जोडपे ट्रॉली भर पुस्तके घेऊन ट्रॉली ओढत होती किती आवड 
होती वाचनाची
पण काही घरात भारतात भली मोठी पुस्तकाची कपाटे गीते पासून महाभारताचे सारे खंड
Encyclopedia  नॅशनल Geography चे खंड असतात 
पण  ती सारी कधी ही हलत नाही जागे वरून दिमाखात अशी मंडळी मी पुस्तकांचा वेडा
असे सांगतात पुस्तके मनात हसतात .

एक कल्पना आली पुस्तकाची किंमत  रुपये ६००असेल आणि पाने ३०० असतील तर
५० पाने वाचल्यास १०० रुपयाचे वाचन झाले आसे गणित होते.

न वाचल्यास  पैसे पाण्यात.
या साठी पुस्तकांची नोंद वही आसावी त्यात त्यांची किंमत वाचलेली पाने आसावी
पुस्तके आपल्याला खूप काही शिकवतात.

दर आठवड्यात किती वाचन केले हे पाहावे.

आज मुलांना स्मार्ट फोन चे वेड आहे .वाचन नकोच वाटते 

हे चित्र बदलणे गरजेचे आहे


No comments:

Post a Comment