Tuesday, March 26, 2019

Body Mass Index (BMI)

what is BMI ? The number which will give idea about your body weight if it is under wt  normal over weight or obese. The ratio is called Body Mass Index=
 Weight in Kg /Height in Meter Square
BMI Normal 18to 24.9
BMI Over wt 25to 29.9
BMI 30 and above indicates Obese
under wt means BMI less than 18.5

Obesity is an establish independent risk factor for developing hypertension .
Data studied from729 cross sectional study participants analysed in rural area of Japan in 2016
Conclusion : BMI and elevation had significant association with hypertension.(1)
The Uk Bio bank cohort of  >500000
Participants were  included in study.
Over weight and obese adults report low levels of physical activity high TV viewing and poor sleep duration.(2)


1)Ref Int J Environ Res Public Health 2017Sep 14(9):1022 Tsushi Hamano et al
2) Ref The international Journal of behavioral nutrition and physical activity 2017 (14):57 Cassidy S Chau JY  Catt M
Bauman A Trenell MI

Monday, March 11, 2019

मधुमेह चाचणी ( HbA1C)

ही चाचणी काय आहे हे समजवुन घेणे जरुरी चे आहे कारण आता डॉ ही चाचणी करून घेतली तर मधुमेहा वर

 कीती ताबा आहे हे समजु शकेल असे सांगतात.
मधुमेह रुग्णांना शंका येते हे काय नवीन आज ? 
नेहमी  रक्त २ वेळी तपासावे लागे उपाशीपोटी आणि जेवण झाल्यावर २ तासांनी  
ही परीक्षा केली तर गेले ३ महीन्यात रक्तातील साखरेची पातळी कशी राहीली यांचा अंदाज येतो.या मुळे तपासणी च्या दिवशी साखर कमी खाऊन किंवा गोड कमी खाऊन रिपोर्ट चांगलें भासवता येत नाहीत.कारण      HbA1C ही टेस्ट तिनं महीन्यात रक्ताची पातळी  कशी  होती  त्याचा अंदाज येतो.
HbA1C  काय आहे Hb  हीमोग्लोबिन रक्तातील लाल पिग्मेंटे ज्या मुळे रक्तातिल पेशी ना लाल रंग असतो. हे लाल 

पिग्मेंटे साखरे बरोबर  संयुग बनवीते जीतकी साखर रक्तात आधीक तेवढी  HbA1C  आधिक

तांबड्या पेशींचे आयुष्य फक्त १२० दिवस असते
आता काही तांबड्या पेशी आपल्या शरीरात जन्म घेत असतील कांहींचे जिवन संपत असेल 
याचा अर्थ ० दिवसा पासून १२० दिवसा पर्यंत  
सरासरी 3महिने HbA1C  टेस्ट रक्तातील साखरेची
पातळी चा अंदाज देतील.ही टेस्ट दर सहा महिन्याने डॉ सल्ला ने करावी.
मधुमेह HbA1C   पातळी 6.5कीवा आधीक
मधुमेह नसणारे HbA1C  पातळी 5.6किवा त्या हून
कमी





Sunday, March 10, 2019

कॅन्सर ‌‌‌‌‌ लाॅग कील

कॅन्सर लाॅग कील यांचा अर्थ  यानी केमोथेरॅपी कीती कॅन्सर पेशींचा नाश (1केमो नी)
होतो याचा अंदाज येतो. लवकरात लवकर निदान झाल्यास
 निदान  होते तेव्हा कॅन्सर पेशींची संख्या
,1000000000 असते  या हून कमी कॅन्सर  पेषी निदान शक्य नसते.कॅन्सर संख्या कीती कमी होईल ते कॅन्सर कील सुत्रामुळे कळते. .ही संकल्पना 1940 साली Skipper Norton-Simon आणि Goldie Coldman यांनी मांडली.
कॅन्सर फौज ही १वर ९ पुज्य एवढी आहे पहिल्या केमोथेरपी नी ,९९ टक्के फौज मरेल तरीही  १०००००००कॅन्सर पेशी जीवंत आहेत
आता लक्षात आले असेल की १ पेक्षा जास्त केमोथेरपी ची गरज का भासते.
२केमो नी १००००० इतकी फौज कॅन्सर पेशींची राहतें.

३ री केमोथेरपी १००० इतकी फौज कॅन्सर पेशींची राहते
४ केमोथेरपी केवळ १० कॅन्सर पेशीं राहतात
५ केमोथेरपी कॅन्सर फौज  खतम .
नाही असे होत कारण ््
वरील गणीत  नेहमी होईल असे नाही
याला कारणे
 केमोथेरपी मुळे कॅन्सर रुग्णांच्या सफेद पेशींचा नाश होतो.
परत नविन पेशी कॅन्सर शी लढत देण्यास ३ आठवडे जातात .
या काळात शत्रु झोपुन राहत नाही नविन फौज बनवतात
रक्त वाहीनीचे जाळे बनवतात.
केमोथेरपी शी
 झुंज देता येईल आशी ‌ नविन रचना करतात
या मुळे केमोथेरपी काम करत नाही
नवीन जनूकीय परीक्षा मोलाची आहे
या मुळे कॅन्सर रोग औषधा ला कसा प्रतीकार करेल हे औषध घेण्या आधी कळेल या वर संशोधन चालू आहे.
रोगी कसा मुकाबला करतात ते रोग प्रतिकारक शक्ती वर
ठरते.













Thursday, March 7, 2019

मधुमेह लेख ३(७)


मधुमेह लेख ३(६)


मधुमेह लेख ३(५)


मधुमेह लेख ३(४)


मधुमेह लेख ३(३)


मधुमेह लेख ३(२)


मधुमेह लेख ३(१)


मधुमेह लेख २(९))


मधुमेह लेख २(८)


मधुमेह लेख २(७)


मधुमेह लेख २(६)


मधुमेह लेख२(५)


मधुमेह लेख२ (४)


मधुमेह लेख२(३)


मधुमेह लेख२(२)


मधुमेह लेख२(१)


Tuesday, March 5, 2019

मधुमेहाची वाटचाल ८


मधुमेहाची वाटचाल ७


मधुमेहाची वाटचाल ६


मधुमेहाची वाटचाल ५


मधुमेहाची वाटचाल ४


मधुमेहाची वाटचाल ३


मधुमेहाची वाटचाल २


          

मधुमेहाची वाटचाल १-८


Sunday, March 3, 2019

Cancer log kill

Cancer log kill : Let us first know what is log eg 10 number log is 1 for 100 the log number 2 similarly for 1000 Log number 3 .
Now what is log kill it is hypothesis used in relation to capacity of chemotherapy in cancer killing  generally 2-3 .
What is the base ? Earliest dignosis of cancer is possible when cancer cells number is 10to the power of 9 wt of cancer cells is just 1gm .but with exponential growth it would be 10to the power of 12 weighing 1kg a critical stage .
Let us calculate the cancer log kill of patient with 10 to the power 9 even if cancer kill is log 3 the cancer cells would remain 10to the power of 6 and in the next cycle the cancer cells would be killed again 3log ie caccer cells would remain still 10 to the power of 3 .In next chemotherapy would kill almost all cancer cells except one

But cacer would not behave mathematically alone some new cancer cells would add to the remaining cacer cells some cancer cells would resist chemotherapy agents .
The above briefing helps to understand the need for multiple chemotherapy cycles.