Showing posts with label डायबिटीस. Show all posts
Showing posts with label डायबिटीस. Show all posts

Monday, March 11, 2019

मधुमेह चाचणी ( HbA1C)

ही चाचणी काय आहे हे समजवुन घेणे जरुरी चे आहे कारण आता डॉ ही चाचणी करून घेतली तर मधुमेहा वर

 कीती ताबा आहे हे समजु शकेल असे सांगतात.
मधुमेह रुग्णांना शंका येते हे काय नवीन आज ? 
नेहमी  रक्त २ वेळी तपासावे लागे उपाशीपोटी आणि जेवण झाल्यावर २ तासांनी  
ही परीक्षा केली तर गेले ३ महीन्यात रक्तातील साखरेची पातळी कशी राहीली यांचा अंदाज येतो.या मुळे तपासणी च्या दिवशी साखर कमी खाऊन किंवा गोड कमी खाऊन रिपोर्ट चांगलें भासवता येत नाहीत.कारण      HbA1C ही टेस्ट तिनं महीन्यात रक्ताची पातळी  कशी  होती  त्याचा अंदाज येतो.
HbA1C  काय आहे Hb  हीमोग्लोबिन रक्तातील लाल पिग्मेंटे ज्या मुळे रक्तातिल पेशी ना लाल रंग असतो. हे लाल 

पिग्मेंटे साखरे बरोबर  संयुग बनवीते जीतकी साखर रक्तात आधीक तेवढी  HbA1C  आधिक

तांबड्या पेशींचे आयुष्य फक्त १२० दिवस असते
आता काही तांबड्या पेशी आपल्या शरीरात जन्म घेत असतील कांहींचे जिवन संपत असेल 
याचा अर्थ ० दिवसा पासून १२० दिवसा पर्यंत  
सरासरी 3महिने HbA1C  टेस्ट रक्तातील साखरेची
पातळी चा अंदाज देतील.ही टेस्ट दर सहा महिन्याने डॉ सल्ला ने करावी.
मधुमेह HbA1C   पातळी 6.5कीवा आधीक
मधुमेह नसणारे HbA1C  पातळी 5.6किवा त्या हून
कमी





Thursday, March 7, 2019

मधुमेह लेख ३(७)


मधुमेह लेख ३(६)


मधुमेह लेख ३(५)


मधुमेह लेख ३(४)


मधुमेह लेख ३(३)


मधुमेह लेख ३(२)


मधुमेह लेख ३(१)


मधुमेह लेख २(९))


मधुमेह लेख २(८)


मधुमेह लेख २(७)


मधुमेह लेख २(६)


मधुमेह लेख२(५)


मधुमेह लेख२ (४)


मधुमेह लेख२(३)


मधुमेह लेख२(२)


मधुमेह लेख२(१)