रोज 10% मोठ्या माणसात छातील जळजळ आंबट करपट चव याचा त्रास होतो.अन्न जठरातून परत तोंडात येते .असे कसे होते. आपले अन्न जेवताना चाऊन चाऊन ते अन्ननलिकेतुन जठरात येते कसे?जठरात पडते का ?नाही अन्न नलीकेच्या आकुंचन प्रसारणाने सरकत सरकत जठरात येते. जठराच्या सुरवातीला अन्न नलिकेच्या शेवटास एक झडप असते तिला LES म्हणतात . ती झडप उघडून
अन्न जठरात येते व झडप बंद होते.जळ जळ
ऍसिडिटी चा त्रास होतो कसा ?झडप उघडली जाते व अन्न ऍसिड अन्न नलिकेत उलटे येते.
कल्पना करा तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात गाडी पुढे जात आहे शेवटच्या स्टेशन गाठले आणि ती अचानक उलटी जाऊ लागली काहीसे असेच होते .वास्तविक जठरातील झडप जी जठराच्या टोकाशी असते ती उघडून आतड्यात अन्न पुढील पचनाशी जाणे योग्य आहे पण अन्न नलिकेत जेवण वरती येते त्यात ऍसिड असते.
यामुळे जळजळ होते कारण अन्न नलिकेस आतून सुरक्षा पेशी चे कवच नसते त्यामुळे दाह होतो .
याला शास्त्रीय परी भाषेत GERD (Gastro esophageal reflex Disease असे म्हणतात .
जळ जळ हा त्रास
7%लोकात रोज होतो
14-20% लोकात हप्त्यात येतो
15-50% लोकात महिन्यात येतो
जळ जळ हा त्रासाची कारणे :
आपण अन्न गिळले की अन्ननलिकेची झडप सैल होऊन उघडते
व द्रवरूप अन्न जठरात जाते. परंतु ही झडप नाहक गरज नसताना सैल होऊन उघडते
जठरातील ऍसिड विरुद्ध दिशेने अन्न नलिकेत प्रवेश करते.
जरी तुम्ही सरळ उभे असाल तरी ऍसिड वरती अन्न नलिकेत येते.
आपण आडवे असाल तर ऍसिड आपली हालत करते. झडप सैल होते
कारण चरबीयुक्त अन्न
चॉकलेट्स
अल्कोहोल
अति जेवण
जेवल्यावर लगेच आडवे होणे
काही औषधे

No comments:
Post a Comment