Wednesday, November 13, 2019

धूम्रपान च्या सानिध्यात झोपेच्या समस्या

मोरिओका आणि सहकारी 2008साली 

असा शोध लावला की झोपेच्या समस्या  धुम्रपाना च्या सहवासात होतात

संदर्भ Sleep Med 2008 :50:29-35

         योल्टन आणि त्याचे सहकारी 2010 साली  सौशोधन करता त्यांच्या निदर्शनास
आले को दमेकारी मुले जर धुम्रपानाच्या सहवासात राहिली तर ही मुले उशिरा झोपतात 
आणि दिवसा पेगुळतात 
संदर्भ Pediatrics 2010 Feb 125 (2)261-8

No comments:

Post a Comment