कॅन्सर उपचार पद्धतीत केमोथेरपी ही एक उपचार पद्धती आहे .
केमोथेरपी काय करते
१) विभाजन होणाऱ्या पेशींचा संहार करते.
२) कॅन्सर च्या पेशीच विभाजन कॅन्सर नसणाऱ्या पेशी हुन
अधिक विभाजन होते.
३) कॅन्सर पेशीं साठी केमोथेरपी मारक आहे
पण याचा अर्थ निरोगो पेशी मरत नाही असे नाही
या मुळे दुषपरिमाण होतात .
४) सर्व पेशी ना अपाय होत नाही ज्या सर्वात जलद विभाजित होतात त्याच केमोथेरपी चे भक्ष असते .
५)जलद विभाजित होणाऱ्या निरोगी पेशी केस अस्थिमज्या
पचनसंस्था च्या आतील आवरणातील पेशी.
नुट्रोपेनिया: याचा अर्थ पांढऱ्या पेशीतील रोगाशी लढणाऱ्या

केमोथेरपी चा वापर :
१) ऑपरेशन पूर्वी कॅन्सर चा आकार छोटा करण्या साठी
रेडिएशन पूर्वी आकार छोटा करण्यासाठी.
२) कॅन्सर ची लक्षणे कमी करावयास.
३) आयुर्मर्यादा वाढविण्यासाठी
४)कॅन्सर चा अंतर्गत प्रसार रोखण्यासाठी
केमोथेरपी दुष्परिणाम :
1)भूक न लागणे
2) अनिमिया रक्तातील हिमोग्लोबीन कमी होणे
3) मळ मळ उलटी
4)mucositis तोंडातील दाह
5) नुट्रोपेनिया : नुट्रॉफील पेशी कमी होणे
6) Thrombocytopenia : प्लेटलेट्स कमी होणे.
7) केस गळणे
8)Neuropathy :
नुट्रोपेनिया: याचा अर्थ पांढऱ्या पेशीतील रोगाशी लढणाऱ्या
नुट्रॉफील नावाच्या पेशी कमी होणे या ची निर्मिती अस्थीमजेत होते . यांचा अर्थ कॅन्सर पेशी मरतात पण शरीरातील सैनिक कमी होतत् ,या मुळे बॅक्टरीया ची वाढ होते आणि
इन्फेकॅशन होते
नुट्रॉफील कमी असल्याने ताप
घसा खकावतो थंडी भरते स्वास लागतो .लघवीला
जळ जळ ते.
पांढऱ्या पेशीं ची योग्य (WBC व्हाईट ब्लड सेल्स) संख्या 4000 ते 10000 /cmm
नयूट्रॉफील्स नंबर स ख्या 2500 ते 6000
1)सौम्य नुट्रोपेनिया (जेव्हा नयूट्रॉफील्स कमी होतात)
1000 ते 1500
2) moderate नुट्रोपेनिया 500ते 1000
3) तीव्र नुट्रोपेनिया 500 हुन कमी नयूट्रॉफील
आपला रिपोर्ट रक्ताचा सीबीसी
पांढऱ्या पेशीं ची योग्य (WBC व्हाईट ब्लड सेल्स) संख्या 4000 ते 10000 /cmm
नयूट्रॉफील्स नंबर स ख्या 2500 ते 6000
1)सौम्य नुट्रोपेनिया (जेव्हा नयूट्रॉफील्स कमी होतात)
1000 ते 1500
2) moderate नुट्रोपेनिया 500ते 1000
3) तीव्र नुट्रोपेनिया 500 हुन कमी नयूट्रॉफील
मार्गदर्शन : हात लिक्विड सोप ने धुणे
आजारी इन्फेकॅशन असणाऱ्या च्या पासून दूर
राहणे.गर्दी त जाणे टाळावे. वरील लक्षणे दिसल्यास
डॉक्टर च्या निदर्शनास आणावी.
डाएट साठी आहार तज्ञा चा सल्ला घ्यावा.
अनिमिया : हा एक केमोथेरपी चा परिणाम
होऊ शकतो.
सौम्य पायरी हिमोग्लोबीन 10ग्राम्स/100 ml रक्तात
किंवा योग्य पातळी च्या सुरवातीच्या नंबर पेक्षा कमी
Modarate यात हिमोग्लोबीन 8 किंवा 10हुन कमी
असते .
तिव्र पातळी हिमोग्लोबीन 6.5 किंवा 8 हुन कमी
हिमोग्लोबीन चा रिपोर्ट आपण कसा आहे हे जाणू शकाल
Mucositis तोंडाच्या आतील भागात दाहकारी बदल होतात.
Gingival (हिरड्याशी संबंधित) इन्फेकशन
दाताचे आरोग्य सांभाळावे.
Thrombocytopenia : याचा सोप्पा अर्थ
प्लेटलेट्स कमी होणे यांनी रक्त स्त्राव होऊ शकतो .
डॉक्टरी सल्ला घेणे जररूरीचे.
Gingival (हिरड्याशी संबंधित) इन्फेकशन
दाताचे आरोग्य सांभाळावे.
Thrombocytopenia : याचा सोप्पा अर्थ
प्लेटलेट्स कमी होणे यांनी रक्त स्त्राव होऊ शकतो .
डॉक्टरी सल्ला घेणे जररूरीचे.
No comments:
Post a Comment