मिठाचे अति सेवन हे उच्च रक्तदाबास कारण आहे
तसेच मीठा चे आती सेवन किडनी डिसीझ स्तुलता किडनी स्टोन
जठर कॅन्सर यास कारणीभूत होऊ शकते
या साठी जागतिक आरोग्य संघटना आव्हान करत आहे की
जगात 30,% मीठ खाणे सरासरी पेक्षा 2025 साला पर्यन्त
कमी करावे5
इराण मध्यें मीठ कमी सेवनाचे सोशल मार्केटीग केले
जागतिक आरोग्य संघटना यांनी 5ग्राम हुन कमी मीठ खावे असे सांगितले
आहे आणि 2025 साला पर्यंत 30 प्रतिशत मीठ सरासरी च्या कमी खावे
असे जागतिक आव्हानं केले
इराण मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 5ग्रामहून कमी मीठ खावे असे रेकमेंड
केले आहे या वरील सुचनेच्या जवळ पास तीन पट
मीठ अभ्यास ग्रुप मध्ये खात असल्याचे दिसले
सोशल मार्केटिंग
1, स्वयंपाक घरात पोस्टर मीठ किती खावे
2 डॉक्टर किंवा आरोग्य नोकर वर्ग यांनी समजावून
मीठ कमी खा याचे आव्हान
3 पत्रक वाटली
4 आरोग्य मिठाचे शिक्षण
5 फोन तर्फे मीठ कमी खाणे या विषयी जाण
या सोशल मार्केटिंग चा परिणाम
गटा मध्ये मीठ खाणे जवळ जवळ सरासरी 3ग्राम ने कमी झाले
Ref. UsIng social marketing to reduce salt intake in Iran
Front Public Health 2020
Jun 5;8:207
doi:10.3389/going 2020.00207
E collection 2020
Mehdi Layeghiasl
Janmohmad Malekzadeh
Mohsen Shams
Mostafa Malaki