झोप आणि आहार
1) झोप रोग प्रतिकारक शक्ती ला जागृत करते
2) endocrine system ला जागृत करते आणि
या द्वारे nervous system कार्यशील करते
झोप ही मेंदूतील पिनल ग्रंथीतून Melatonin स्त्रावते
त्यानी झोप येते
आहारातील काही घटक झोपेत सुधार करतात
जसे Tryptophan ( अमिनोअसिड हे serotonin
Melatonin यांच्या रासायनिक क्रियेस मदत करतात)
चेरी रस किवी फळ
अपुरी झोप आजारास आमंत्रण देण्याचा धोका वाढवते
झोप नवीन गोस्टी शिकण्यास आणि स्मृति
राहण्यास अविभाज्या कारण आहे.
खुपश्या पश्चिमेतील देशात दूध हे परंपरे नुसार
झोपेस मदत करणारे पेय समजतात
नैसर्गिकता गाईच्या दुधात Melatonin असते
पण त्याचे प्रमाण जर गाईचे दूध काळोखात काढलें
तर अधिक प्रमाणात असते
या दुधास रात्रीचे दूध असे बोलले जाते
किवी फळ
पोषणासाठी भरपूर पोषक मूल्य असणारे फळ
झोपेस मदत करणारी पोषक घटक
Serotonin व्हिटॅमिन C, E folate
Lutein potassium copper
Fiber carotenoid beta carotene
किवी फळ आहारात घेऊन झोपेवर आभ्यास
या पाहणीस 25 लोकांनी तयारी दाखवली
यांची झोप भंग पावत होती
यांना 2 किवी फळे रोज झोपी आधी 1तास
खाण्यास दिली
चार आठवडे फळे वरील प्रमाणे खाल्ल्याने झोपे वरील
परिणाम पहिला
Actigraphy ने झोपे चा काळ मोजला तो वाढला(16.9%)
झोपेची कार्यक्षमता वाढली (2.4%) P less than or equal
To. 0.005)
झोपेच्या काळात जाग येण्याचा काळ --28.9% कमी
झाला.
झोप लागण्याचा कालावधी ----35.4% कमी झाला
झोपेची गुणवत्ता वाढली
तरीही या सौशोधनात एकच गट होता फळे नखाणारा
गुट नव्हता त्याला Control Group म्हणतात
दुसरी गोस्ट 5 लोकांनी 25 पैकी स्टडी सोडला
या साठी पुढील शोध खेडाळूत करावे अस लेखकांना वाटते
नेमी त किवी फळे खाल्या ने व्हिटॅमिन C,Vitamin E
आणि Lutein /zeaxanthin वाढते (P less than or equal to.05)
Ref Nutrients 2019Apr :1!(4):822
Ronan Doherty
Sharon Madigan
Giles warrington
And Jason Ellis
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
ReplyDelete