अपॉपटोसिस
ही प्रक्रिया कॅन्सरपासून वाचवते
पेशी अंतर्गत एक प्रक्रिया चालू होते ती प्रोग्राम बद्ध असते
तिला समजते कीअनेक पेशीत विभाजन होताना
कॅन्सरने ग्रस्त होण्याच्या पाउल वाटेवर असलेली ती पेशी
आहे तेव्हाती आत्मघात करते तिच्या
बलिदान ने कॅन्सर चा धोका टाळतो या क्रियेस
अपॉपटोसिस म्हणतात.
तरीही कॅन्सर कसा होतो कारण कॅन्सर अपॉपटीसीस
होण्यांत जनुकिय अडथळे आणतो
ट्युमर दोन प्रकारचे असतात benign आणि malignant
Benign कॅन्सर नसतो पण malignant ट्युमर
कॅन्सर चा असतो
कॅन्सर शरीरात पसरतो
त्यास मूळ ट्युमर च्या जागेतील काही पेशी सोडून दूर वर जावे
लागते जेथे त्याचा टिकाव होईल तिथे तो वाढतो
जितका कॅन्सर दूर वर जाईल तेवढा कॅन्सर अधिक घतक होतो
यासाठी त्याला छोट्या रक्त वाहिन्यात घुसून पुढील
प्रयाण करावे लागते
एवढेच नाही तर कॅन्सर स्वतः साठी रक्त वाहिन्यांचे जाळे तयार करतो.
प्रोग्रॅम पेशींचा आत्मघात
पाहू
यात पेशींचा केंद्रक मरतो तो अपघात नव्हे
प्रोग्रम पेशी आत्मघात या मुळे कॅन्सर पेशींना जगू दिले जात नाही
आणि कॅन्सर चा प्रसार रोखला जातो.
कॅन्सर पेशीने प्रोग्रॅम पेशी आत्मघात होऊ न देणे हा
कॅन्सर पेशीचा विजय या मुळे कॅन्सर चा शरीरातली
प्रसार होऊ शकतो
अपॉपटोसिस संशोधनास नोबेल
2002 साली तिघांना वाटून
1Sydney Brenner
2 H.Robert Horvitz
3 John E Sulston
Genetic regulation of organ
Development and programme cell death
Ref 1 Mol Cancer 201514:48
Zhenyi Su
Zuozhang Yang (----–-----)and Kiang Yu
No comments:
Post a Comment