मेथी पावडर -मधुमेह
जगातील मधुमेह रुग्ण संख्या 2012 च्या पाहणी नुसार जवळ
जवळ 37.1कोटी होती.
2030 साली अंदाजे 55.2कोटी होईल.
2019 सालातील रिपोर्ट नुसार
या पाहणीत सौशोध कानी 2018 साली इराण देशात
मधुमेह रुग्णात दोन गट केले ते गट Randomised
Double blind होते.6
ही वैद्यकीय ट्रायल ची एक पद्धत आहे
यात Randomised याचा अर्थ दोन गट एक गटाला
औषध दिले जाते आणि दुसऱ्या गटास औषध देत नाहीत
दोन गट वैद्यकीय चाचणी पूर्वी दोन्ही गट समसमान राखले
जातात जसे स्त्रिया पुरुष नंबर वय रक्तातील मधुमेह प्रमाण
मधुमेह किती काळ आहे तेही दोन्ही गटात फार तफावत नको.
Double Blind ट्रायल याचा अर्थ एक गटास औषध
आणि दुसऱ्या गट ज्यात औषध नसते फक्त भास आसतो
मधुमेही ट्रायल होणाऱ्या रुग्णास आपणास
औषध गटात ठेवले की
औषधाचा भास placebo गटात हे माहिती नसते
जे डॉक्टर ही ट्रायल करतात त्यानाही माहीत नसते.
फक्त औषध कॅप्सूल तत्सम भरणाऱ्या फर्मासिस्ट ला माहीत असते
ट्रायल संपली की डॉक्टर ना काळवितात
कोणास काय दिले
औषधी गट: 5ग्राम मेथी पावडर
दोन्ही जेवणा पूर्वी
Placebo गट या गटातील रुग्णास गव्हाचे पीठ दिले
दोन्ही गटातील रुग्णास आपण काय घेत आहोत हे माहीत नव्हते
करण कॅप्सूल वापरली
वरील उपचार 2 महिने केला
दोन्ही गटा त प्रत्येकी 36 रुग्ण होते
आणि महिला आणि पुरुष सम समान होते
ट्रायल पूर्वी तपासण्या
1उपाशी पोटी रक्ता तील साखर FBS
2 Hba1c ही परीक्षा रक्तातील साखर मागील तीन महिन्यांच्या
सरासरी अंदाज देते
3 BMI body Nass Index
BMI=weight in kg÷height in meters square
Normal BMI = 18.5 to 24.9
4 waist Circumference
(कंबर घेर)
5 Blood Pressure
6 Quality of Life जीवन गुण वता
Results of Trial :
1 FBS p less than 0 .001
Pअर्थ संभाव्यता जर p 0.05किंवा त्याहून
कमी असेल त्यास लक्षणिय बदल म्हटले जाते
2 Hba1c p less than.001
3 BMI p less than 0.001
4 wais Circumference p less
Than0.001
5 Blood Pressure नॉर्मल
120/80 mm Hg
Systolic 120
Diastolic 80
Systolic लक्षणिय बदल नाही
DiastolicBP p less than 0.005
6 Quality of Life p=0.005
निष्कर्ष : मेथी परिणाम कारक आहे.
मेथी कोणत्याही दुष्परिनामाशिवाय रक्तातील साखर
नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
लक्षणीय बदल : मेथीच्या उपचाराने घडले
1उपाशी पोटी रक्तातील साखर
2Hba1c
3 BMI
4 waist circumference
5 जीवन गुण vatta
6 Diastolic pressure
लक्षणीय बदल दिसला नाही systolic
Blood pressure reading
Ref. Galen Med J 2019 :8:e1432
Published online 2019 Mar 30
Seyyedeh Seddigh eh Hassani
Faramar Z Fallahi Arezodar
Seyyed Saeid Esmaeifi ili
And Mohamad
Gholami----Fesharaki