Saturday, June 4, 2022

पॉलिश तांदूळ----मधुमेह

   पॉलिश तांदूळ----मधुमेह 

चीन मध्ये 8000 ते 9000 वर्षांपूर्वी पासून तांदूळ
खाण्यात येत आहे. 
   आता तांदूळा ची लागवड जगभर होते.
   तांदूळ हे निम्या हुन अधिक जगातील लोकांचा आहार
आहे.
पॉलिश तांदूळ हा व्हाईट राईस 
या पॉलिश तांदुळाचा Glycemic Index 55 आहे
आणि ब्राऊन तांदुळाचा Glycemic Index 41 आहे
Glycemic Index ह्याच अर्थ खाण्याचे जिन्नस
किती लवकर रक्तात साखर वाढवतात साखर 100
याच्या तुलनेत
आपण Glycemic Load या चा अर्थ समजून घेऊ या
पॉलिश तांदुळ चा भात किती खातो याला लोड
म्हणतात हा लोड मधूमीही रुग्णात कमी येणे चांगले
या साठी डाएट तज्ञांच्या सल्या प्रमाण भात खाणे गरजेचं
असत.
जगातील अधिकतर लोक पॉलिश तांदूळ वापरतात
आहारात GI अधिक असेल तर Type 2 ।मधुमेहा चा
धोका बळावतो.

पॉलिश तांदूळ चे प्रतेक वाढलेल्या रोजचे

 माप या चा धोका 
Relative Risk 1.1 (1.08to 1.14)
p for linear  trend less than 0.001
ही स्टॅटिस्टिकल माहिती आहे
Meta Analysis  :
बरीच माहिती संकलित करून त्याच्या आधार घेऊन
ठोस माहिती काढणे

या पाहणी तुन (Meta analysis of prospective
Cohort studies)
पॉलिश तांदूळ अधिक वापरले तर Type 2 Diabetes
मधुमेहाचा धोका वाढतो
आणि हा धोका आशियाई लोकात westerner च्या
तुलनेत अधिक आहे

जितका भाताचा पॉलिश (तांदूळ वापरून)
वापर अधिक प्रत्येक मापा गणी क (serving)
प्रत्येक दिवशि  या मुळे
11%धोका सर्व लोकात वाढतो

  निष्कर्ष :

1
जेवढा अधिक पॉलिश तांदूळ
खाण्यात येईल त्याबरोबर मधुमेह धोका वाढतो
हा धोका आशियाई लोकात (chinese and Japanese)
अधिक वेस्टर्नर च्या तुलनेत

  2 जेव्हा मानव तांदूळ वापरू लागला (8000वर्षे ---9000 वर्षे)
   तेव्हा पॉलीश तांदुळ  नव्हता याचाअर्थ  आपल्या जीवनशैली
तील बदल मधुमेहाची रुग्ण वाढवात आहे.

Ref BMJ 2012 :344 :e1454
       Published online 2012 Mar 15
       Emily A Hu
       An Pan
      Vasanti Malik
     And  Qi Sun







No comments:

Post a Comment