Thursday, June 23, 2022

डायबेटिस उपचार मेथी पावडर सोबत

 मेथी पावडर -मधुमेह

जगातील मधुमेह रुग्ण संख्या 2012 च्या पाहणी नुसार जवळ
जवळ 37.1कोटी होती.
2030 साली  अंदाजे 55.2कोटी होईल.
2019  सालातील रिपोर्ट नुसार 
या पाहणीत सौशोध कानी 2018 साली इराण देशात
मधुमेह रुग्णात दोन गट केले ते गट Randomised
Double blind होते.6
     ही वैद्यकीय ट्रायल ची एक पद्धत आहे
यात Randomised  याचा अर्थ दोन गट एक गटाला
औषध दिले जाते आणि दुसऱ्या गटास औषध देत नाहीत
दोन गट वैद्यकीय चाचणी पूर्वी दोन्ही गट समसमान राखले
जातात जसे स्त्रिया पुरुष नंबर वय रक्तातील मधुमेह प्रमाण
मधुमेह किती काळ आहे तेही दोन्ही गटात फार तफावत नको.

Double Blind ट्रायल  याचा अर्थ एक गटास औषध 
आणि दुसऱ्या गट ज्यात औषध नसते फक्त भास आसतो
मधुमेही ट्रायल होणाऱ्या  रुग्णास आपणास
औषध गटात ठेवले की
औषधाचा भास placebo गटात हे माहिती नसते
जे डॉक्टर ही ट्रायल करतात त्यानाही माहीत नसते.
फक्त औषध कॅप्सूल तत्सम भरणाऱ्या फर्मासिस्ट ला माहीत असते
ट्रायल संपली की डॉक्टर ना काळवितात
कोणास काय दिले

औषधी गट: 5ग्राम  मेथी पावडर

दोन्ही जेवणा पूर्वी


Placebo गट  या गटातील रुग्णास गव्हाचे पीठ दिले

दोन्ही गटातील रुग्णास आपण काय घेत आहोत हे माहीत नव्हते
करण कॅप्सूल वापरली
वरील उपचार 2 महिने केला
दोन्ही गटा त प्रत्येकी 36 रुग्ण होते
आणि महिला आणि पुरुष सम समान होते

ट्रायल पूर्वी  तपासण्या

1उपाशी  पोटी रक्ता तील साखर FBS

2 Hba1c  ही परीक्षा रक्तातील साखर मागील तीन महिन्यांच्या 

   सरासरी अंदाज देते

3 BMI body Nass Index

BMI=weight in kg÷height in meters square

Normal BMI = 18.5 to 24.9


          

 4 waist  Circumference

 (कंबर घेर)

    

5   Blood Pressure

6 Quality of Life जीवन गुण वता


Results of Trial :

1   FBS p less than 0 .001

 Pअर्थ संभाव्यता जर p 0.05किंवा त्याहून 
कमी असेल त्यास लक्षणिय बदल म्हटले जाते

2 Hba1c p less than.001

3 BMI p less than 0.001


4 wais Circumference p less

  Than0.001

5 Blood Pressure नॉर्मल 

   120/80 mm Hg

      Systolic 120 

       Diastolic 80


Systolic लक्षणिय बदल नाही

DiastolicBP p less than 0.005


6 Quality of Life p=0.005

निष्कर्ष : मेथी परिणाम कारक आहे.

मेथी कोणत्याही दुष्परिनामाशिवाय रक्तातील साखर

 नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

लक्षणीय बदल : मेथीच्या उपचाराने घडले

1उपाशी  पोटी रक्तातील साखर

2Hba1c

3 BMI 

4 waist circumference

5 जीवन गुण vatta

6 Diastolic pressure

              

लक्षणीय बदल दिसला नाही systolic

   Blood pressure reading 


Ref. Galen Med J 2019 :8:e1432

Published online 2019 Mar 30


Seyyedeh Seddigh eh Hassani 

Faramar Z Fallahi  Arezodar 

Seyyed Saeid Esmaeifi ili
And Mohamad 
Gholami----Fesharaki








 















No comments:

Post a Comment