Monday, May 29, 2023
B Vitamins for Stroke Prevention
Sunday, May 14, 2023
Mango
Mango
Please take medical advice if you are
Having any medical problem.
Monday, May 8, 2023
अंडे फायद्याचे
अंडे फायद्याचे
1अंड्यातील प्रोटीन (प्रथिने) कुपोषण कमी करतात
2 स्नायुचे आरोग्य सुधारतात
3 पोट भरल्याची भावना(satiety) देतात ज्याने वजन कमी
होते
4 इन्फेकशन पासून सरक्षण मिळते.
5 ब्लड प्रेशर कमी करते
6 प्रथिने अंड्यातील कमी किंमतीत मिळतात
7 एका पाहणीतून असे समजले की अंडी किंवाBagel (एक
प्रकारचा पाव ) ब्रेक फास्ट च्या तुलनेत अंडे 65टक्के
अधिक वजन कमी करते waist घेर 34 टक्के कमी
करते आणि। 10 टक्के फॅट कमी करते.
8 2018 च्या पाहणीतून (National Data Base)
एक मोठे अंडे 6.3g प्रथिनयुक्त असत्ते
यात 3.6g पांढऱ्या बल कात(white portion)
आणि 2.7g पिवळ्या बलकात (egg yolk) असते.
9 अंडी जर स्तनपान काळात खाण्यात आली तर
दुधाची पोस्टिकता वाढते आणि बालकाचे आरोग्य सुधारते
10 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार
अंडे तील प्रथिने ही पचनासाठी खूप चांगली अंडे
97टक्क्यांनी डेअरी जन्य 95 टक्के आणि
मांस युक्त 94 टक्के
Ref. Nutrients 2022 PMID 35889862
Punglisi and Maria Luz Fernandez
Editors
Yongting Luo and
Junjie Luo
Egg Benefits
Egg Benefits
To be more digestible protein source
measured as 97% compare tO 95% For
Dairy and 94% for meat.
1 Egg Proteine decrease malnutrition
2 Improve muscle health
3 Increase satiety and therefore contributes
To weight loss
4 Protection against infection
5 Decreases in blood pressure
6 Eggs are low cost proteins source