कॉफी
कॉफी हे खूप परिचित पेय
आहे.
जगभरात रोज 2.5 अब्ज कप कॉफी पितात.
हे पेय 2ऱ्या क्रमाक्रमा वर आहे.पाणी पहिल्या क्रमांक वर
4
कॉफी त 1000 रासायनिक संयुगे आहेत
Caffeine , chorogenic acid इत्यादी
बहुतेक अभ्यासा वरून meta analysis वरून हे समजले आहे
की सवयी नुसार प्रमाणात कॉफी घेणाऱ्यांना arterial
Hypertension( वरील रक्त दाबाचा अंक 120/80 त
120) वाढण्याचा धोका वाढत नाही आणि
कदाचित arterial hypertension धोका कमी होऊ शकतो.
1 ते 3 कप रोज कॉफ़ी घेणाऱ्या बहुतेक लोकांना रक्तदाबा
वर परिणाम होत नाही.
कॉफी वापर प्रत्येकी दर वर्षी
फिनलंड 10kg
पोलंड 3kg
USA. 4.4kg
जागतिक कॉफी मार्केट
1. Coffee arabica. 64%
2 Coffee cancephora 35%
3. Coffee liberica. 1%
आरोमा
1 Coffee arabia ++
2 Coffee cancephora. +++
3 Coffee liberica +
Caffeine /100grams
1 Coffee arabica 1.61gm/100gm
2 Coffea cancephora 2.26gm/100gm
3 Coffea liberica 1.23gn/100gms
Ref Current Hypertension Reports
2021: 23(7) 38
Stanislaw Surma
Suzanne Oparil
No comments:
Post a Comment