Monday, May 8, 2023

अंडे फायद्याचे

         अंडे फायद्याचे


1अंड्यातील प्रोटीन (प्रथिने) कुपोषण कमी करतात

2 स्नायुचे आरोग्य सुधारतात

3 पोट भरल्याची भावना(satiety) देतात ज्याने वजन कमी

    होते

4  इन्फेकशन पासून सरक्षण मिळते.

5  ब्लड प्रेशर कमी करते

6  प्रथिने अंड्यातील कमी किंमतीत मिळतात

7  एका पाहणीतून असे समजले की अंडी किंवाBagel (एक

     प्रकारचा पाव )  ब्रेक फास्ट च्या तुलनेत अंडे 65टक्के

     अधिक वजन कमी करते  waist घेर 34 टक्के कमी

     करते आणि। 10 टक्के फॅट कमी करते.

8 2018 च्या पाहणीतून (National Data Base)

    एक मोठे अंडे 6.3g  प्रथिनयुक्त असत्ते 

  यात 3.6g पांढऱ्या बल कात(white portion)

 आणि 2.7g  पिवळ्या बलकात (egg yolk) असते.

9 अंडी जर स्तनपान काळात खाण्यात आली तर 

 दुधाची पोस्टिकता वाढते आणि बालकाचे आरोग्य सुधारते

10 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार

अंडे  तील प्रथिने ही पचनासाठी खूप चांगली अंडे

97टक्क्यांनी डेअरी जन्य 95 टक्के आणि 

 मांस युक्त 94 टक्के

Ref.  Nutrients 2022 PMID 35889862

         Punglisi and Maria Luz Fernandez

Editors

            Yongting Luo and

             Junjie Luo 











No comments:

Post a Comment