सुपर एजर्स आणि
नॉर्मल एजर्स
नॉर्मली वृद्धत्वात cognitive (विचार करणे,तर्क करणे
गोष्टी लक्ष्यात ठेवणे होते) प्रक्रिया घटते.
तरी ही सुपर एजर्स मध्ये लक्षणिय रीतीने मेमोरीचे काम
चालते.
हे कसे चालते याचा अभ्यास Arjentine चे काही लोकांचा
समावेश होता. 40 लोक या स्टडी साठी निवडले 80 वर्षाहून
मोठी
20 नॉर्मल एजर्स आणि 20 सुपर एजर्स निवड
नॉर्थ वेस्टर्न aging criteria नुसार.
खलील तक्ता पहा यात तीन
प्रमुख घटक किंवा factors आहेत
व्यक्तिगत घटक
कौटुंबिक घटक
राहणीमान घटक
त्याच्यातील significance value
जर 0.05हुन कमी किंवा 0.05 असेल तर
त्याचा निष्कर्ष काढू शकतो की सुपर एजर्स
चे कारण कळेल
व्यक्तीगत घटक
नॉर्मल सुपर signifi
एजर्स एजर्स
1. वय 83.29 82.45 0.65
सरासरी
2 शिक्षण 16.29 15.85 0.306 सरासरी
3 एका हुन 81.30 80 0.631
अधिक भाषा
%%
4 cognative 12.63 13.3, 0.501
राखीव
5 Hypertension
उच्च रक्तदाब% 25 35 ,0.391
6 Dysli
pidemia% 31.30 15 ,0223 0.223
7 धूमपान%. 12.50. 5, 0.415
8 Diabetes% 12.50 5, 0.415
9 Absence. 43.80. 50, .481
CV Risk
हृदय रोग आणि
रक्त वाहिन्यास
धोका
Factors
10 अवघड 54.50 33.30 0.23
ऑपरेशन्स
Family Factors
कौटूंबिक घटक
NA SA sig
1 आईचे 76.27 84.45 0.045
.
मृत्यू समयी
सरासरी
2 वडिलांचे 67.14. 73.39. 0.231
मृत्यू समयीं वय
3 भावाचे 0.526. 0.389. 0.432
80 वयाहून
अधिक
राहणी मान घटक
NA. SA. Sign
1संध्या 11.8%. 15%. 0.58
काम करतात
2निवृत्त 71.6. 70.95 0.875
3 सध्या. 56.30.% 65%. 0.423
शारीरिक
व्यायाम
4 58.80. % 47.40. % 0.363
जोडपे राहते
वरील स्टडीआपणास
कोणते घटक cognitive घट पासून Super agers
ना
रोखतात हे कळेल. एक variable (चल)
आहे सुपर एजर्स च्या आईचे दीर्घ आयुष्य
ह्याची कारणे
1 यात ज्यांची निवड केली त्याच्या वडिलांना
राहिली दोन महायुध्द काळात
2 cardiovascular diseases ना औषधे नव्हती.
Ref Dementia Neuropsychology
2020 Dec : 14(4) :345-349
Ismael Luis Calamari
Lucia Crivelli
Maria Eugenia Martin
Novelia Egido
Nahuel Magrath Guimet and
Ricardo Francisco. Allegri
No comments:
Post a Comment