स्ट्रोक
झाला असे आपण ऐकतो .
स्ट्रोक म्हणजे ब्रेन अटॅक
यात दोन प्रकार ischaemic(रक्तचा प्रवाह एखाद्या ठिकाणी
कमिहोणे)
किंवा hemorrhagic (रक्तस्त्रावि)
जगभरातील मृत्यूस प्रमुख कारण स्ट्रोक आहे.
स्ट्रोक हे अपंगत्व चे प्रमुख कारण आहे
स्ट्रोक मध्ये ४ मध्ये १ स्ट्रोकग्रस्त पुन्हा स्ट्रोक ने आजारी
होतो.
स्ट्रोक परत होऊ नये या साठी नियंत्रण गरजेचे
1 रक्त दाब
2 मधुमेह
3 dyslipidemia(अवाजवी वाढ
Cholesterol, Triglycerides)
धूम्रपान बंद गरजेचे
जीवन प्रणाली बदल
सकस आहार व्यायाम एरोबिक
अमेरिकेत दर वर्षी 800000 लोकांना स्ट्रोक
होतो.
स्ट्रोक झाल्यावर उपचार खूप मर्यादित आहेत
या मुळे गेल्या 50 वर्षात स्ट्रोक प्रतिबंधक
उपचार दिले जातात.
रक्त दाब : Hypertension
रक्त दाब नियंत्रणांनी स्ट्रोक कमी होण्यास
सर्वात अधिक फायदा होतो.
अमेरिकन हार्ट असोशिएशन मार्गदर्शना नुसार
सिस्टॉलीक दाब 140mm Hg हुन कमी
आणि distolic 90mm Hg असे सूचित केले आहे.
मधूमेह :Diabetes
Glycemic control ( योग्य ग्लुकोज ची रक्ताची
पातळी)
चांगला हवा असेल
तर HbA1c (ही एक टेस्ट रक्ताची आहे)7 हुन कमी असणे गरजेचे आहे
जरी या मुळे स्ट्रोक चे प्रमाण significantly कमी
नाही झाले
तरीही 16 टक्के vascular out come ( रक्तवाहिन्या
संबंधी ) कमी होईल.
Life style Modification:
जीवन पद्धतीतील बदल
औषधी उपचार शिवाय जीवन पध्दत बदल
जसे सकस आहार रोजचा शारिरीक हालचाली
वाजनातील घट स्तुल पण कमी करणे लिपीड्स
मर्यादित राखाणे या मुळे स्ट्रोक चे पुन्हा येणे कमी होईल.Mediterian diet मुळे स्ट्रोक चे प्रमाण 5 वर्षात
30%कमी येईल
वनस्पती जन्य अन्न कमी मीठ saturated fats (संपृक्त फॅट)
साखर कमी खाणे या मुळे cardiovascular(हृदय आणि
रक्त वाहिन्या संबंधी)
फायदे
होतील.
स्मोकिंग टोबॅको यांचा वापर बंद करावा
या मुळेस्ट्रोक चा धोका कमी होईल
Hyperlipidemia (कोलेस्टेरॉल आणि Triglycerides यात वाढ): Stroke Prevention
By Aggressive Reduction in Cholesterol
Levels (SPARCL)
डॉक्टरी सल्ला घेणे
Ref Vas Risk Management
2015: 11:437-450
Charles Esenwa and Jose Gutierrez
No comments:
Post a Comment