Almond --HDL Cholesterol
प्रथम आपण लिपिड प्रोफाइल काय आहे ते जाणून घेऊ, ही एक रक्ताची परीक्षा आहे
ही परीक्षा केल्यास
प्रामुख्याने कोलेस्टेरॉल (एकूण) हे ही लिमिट मध्ये जरुरी
LDL cho (bad cholesterol) हे जास्त झाल्यास अपाय होतो
,HDL--Chol हे चांगले असते हे कमी झाल्यास अपाय होतो
Good Cholesterol
आणि Triglycerides याचा तपास होतो हे
ही प्रमाण बाहेर नको वरील ४लीपड्स मध्ये
तसे झाल्यास Dyslipedimia अशी गणना करतात
आणि तो हार्ट च्या रक्तवाहिन्यांच्या रोगाचा जोखिम घटक मानतात तरीही
यास औषधी उपाय आहेत.
Dyslipedimia साठी बदामाचा उपोयोग रोजाच्याखण्यात सुचविलेला आहे.
HDL-CHOLESTEROL (good cholesterol) ह्याची पातळी
घसरली तर तो एक प्रमुख जोखीम घटक मानतात CVD coronary heart
Disease साठी.
इन्सुलिन resistance मध्ये प्रामुख्याने Low HDL-chol
आढळते.इंडिया त
खूप श्या केंद्रात केलेल्या पाहणीनुसार जवळपास ७२% लोकांत
Low HDL-CHOLESTEROL आढले.
इंडियन हार्ट असोसिएशन , पाहणीत असे दिसून आले की
प्रत्येक १०पॉइंट HDL-Cholesteerol वाढ झाली तर ५०% नी हार्ट डीसिज
चां धोका कमी होतो.
जगातील डॉक्टरच्या मते (Physicians) HDL-chol वाढवणे कठीण आहे
औषध excercise देऊनही जसे niacin fibric acid.
न्यूझीलंडच्या पाहणीनुसार बदाम आणि हाझेल nut
(अख्ये ग्राउंड स्लाइस) सहआठवडे घेउन याने सख्या शास्त्रीय
significant LDL -chol कमी झाले आणि
HDl -chol वाढले.(चांगले कोलेस्टेरॉल वाढले आणि वाईट कमी झाले.
एका नुकत्याच पाहणी नुसार सहा आठवडे रोज ४३ ग्राम बदाम दिले असता
HDL -Cholesterol वाढ ले ज्यांना बदाम नाही दिले त्यांच्या तुलनेत.
Ref Nutrients 2018 Apr 10 (4 )468 published online 2018
April 11 doi10 3390 /nu10040468
Soumik kalita
Shweta khandelwal
Jagmeet Madan
Himanshu Pandya
Boindala Sessi and
Kamala Krishna swami
No comments:
Post a Comment