ही चाचणी काय आहे हे समजवुन घेणे जरुरी चे आहे कारण आता डॉ ही चाचणी करून घेतली तर मधुमेहा वर
कीती ताबा आहे हे समजु शकेल असे सांगतात.
मधुमेह रुग्णांना शंका येते हे काय नवीन आज ?
नेहमी रक्त २ वेळी तपासावे लागे उपाशीपोटी आणि जेवण झाल्यावर २ तासांनी
ही परीक्षा केली तर गेले ३ महीन्यात रक्तातील साखरेची पातळी कशी राहीली यांचा अंदाज येतो.या मुळे तपासणी च्या दिवशी साखर कमी खाऊन किंवा गोड कमी खाऊन रिपोर्ट चांगलें भासवता येत नाहीत.कारण HbA1C ही टेस्ट तिनं महीन्यात रक्ताची पातळी कशी होती त्याचा अंदाज येतो.
HbA1C काय आहे Hb हीमोग्लोबिन रक्तातील लाल पिग्मेंटे ज्या मुळे रक्तातिल पेशी ना लाल रंग असतो. हे लाल
पिग्मेंटे साखरे बरोबर संयुग बनवीते जीतकी साखर रक्तात आधीक तेवढी HbA1C आधिक
तांबड्या पेशींचे आयुष्य फक्त १२० दिवस असते
आता काही तांबड्या पेशी आपल्या शरीरात जन्म घेत असतील कांहींचे जिवन संपत असेल
याचा अर्थ ० दिवसा पासून १२० दिवसा पर्यंत
सरासरी 3महिने HbA1C टेस्ट रक्तातील साखरेची
पातळी चा अंदाज देतील.ही टेस्ट दर सहा महिन्याने डॉ सल्ला ने करावी.
मधुमेह HbA1C पातळी 6.5कीवा आधीक
मधुमेह नसणारे HbA1C पातळी 5.6किवा त्या हून
कमी
मधुमेह HbA1C पातळी 6.5कीवा आधीक
मधुमेह नसणारे HbA1C पातळी 5.6किवा त्या हून
कमी
Nice and informative
ReplyDelete