उंची--वजन नाते: शरीरासाठी योग्य
वजन जाणून घेऊ या साठी आप ले किलो
ग्राम वजन आणि उंची सेंटीमीटर मध्ये माहीत असणे
जरूर आहे.समाजा उंची 5फूट चार इंच आहे ती सेंटीमीटर
मध्ये कशी करणार फूट गुणी ले 30 बरोबर सेंटीमीटर
येतील 5फूट गुणिले 30 बरोबर 150 सेंटीमीटर आले
यात इंचाचे सेंटीमीटर मिळवायचे आहेत 1 इंच बरोबर अदमासे
2.5 सेंटीमीटर
चार इंचाचे सेंटीमीटर 10 झाले
10 +150 =160 सेंटीमीटर झाले
आता सूत्र पाहूया
योग्य वजन = उंची सेंटीमीटर मध्ये -100=वजन किलोग्राम
वरील उदाहरणात 160-100= 60 किलोग्राम वजन आले
60 किलो ग्राम वजन योग्य वजन आहे
जर ते खूप कमी किंवा खूप अधिक असेल तर कसे कळेल ?
जर खूप कमी अंडर वेट असेल तर ते योग्य वजनाच्या 20 %
कमी असेल
60वजा 20 टक्के
60 तुन 12 कमी करा
48 किलोग्राम खूप कमी वजन
ओव्हर वेट अधिक वजन जेव्हा योग्य वजनाची पातळी 20 %अधिक
असेल 60+ 12
72 किलोग्राम वजन 5फूट 4 इंच असणाऱ्या इसमास ओव्हर वेट अथवा स्थूल
म्हटले जाते
म्हटले जाते
No comments:
Post a Comment