शर्यत म्हटली की स्पर्धा आलीच यात स्पर्धेत सर्वात धावत कोण जात असेल तर ग्लुकोज साखर म्हणून सर्व अन्न घटकात 100 मार्क ग्लुकोज ला
मिळाले आहेत कारण कोणी ग्लुकोज साखर खाल तर
रक्तात फार लवकर येईल म्हणून ग्लुकोज साखर हे प्रमाण मानले जर ग्लुकोज घटकासाठी
100 अंक मनाला तर इतर घटक तुलनेत कसे असतात ते पाहू या
100 कसे आले आहेत
समजा
एक प्रयोग केला निरोगी लोकांचे वेग वेग ळे ३ समूह केले ही सर्व मंडळी उपाशी पोटी आली त्यांची प्रथम रक्तातील साखरेची रक्ततपासणी झाली समूह1यासाठी ग्लुकोज हा पिष्टमय अन्न घटक उपाशी पोटी पाण्यात विरघळून दिला तो अंदाजे 50 ग्राम प्रत्येकी होता समूह दोन ला संत्रा खावयास दिले ठराविक पिष्टमय पदार्थ मोजून प्रत्येकास
दिला 3ऱ्या सहमूहास प्रत्येकी सफरचंद पिष्टमय पदार्थ प्रमाणात दिले
३ही समूहातील सर्वांना पिस्टमय पदार्थ सम समान होते फरक काही साधे काही
कॉम्प्लेक्स होते म्हणजे त्याचे विघटनास वेळ लागेल व रक्तातील साखर मंद गतीने
वाढेल
वरील अन्न घटक दिल्या वर दोन तासांनी समूहातील प्रत्येकाचे रक्त काढले आणि

रक्तातील साखर मोजली ही साखर उपाशी पोटी केलेल्या परीक्षेच्या हुन जास्त होती.
ग्लुकोज समूहात सर्वात अधिक होती ग्लुकोज चा ग्रुप सर्वात अधिक होता
ग्लुकोज ला 100 मानले आणि त्या तुलनेत संत्रा ला 48
सफारचंदास 36
हा नंबर Glycemic Index नंबर
आहे टीप विषय सोप्पा करण्यासाठी वरील प्रयोगाची मांडणी खरे प्रयोग केले आहेत सायंटिस्ट नि
ते समजावले आहेत
संदर्भ Linus Pauling Oregon State Univ
2005
अन्न घटक Glycemic index नंबर
1) शेंगदाणे 14
2)केळे 52
3)मध 55
4) दूध फुल फॅट 27
5) दूध स्कीम 32
6) बासमती तांदूळ 50-60
7)मसूर 28
Glycemic Index classification
कमी नंबर वाले अन्न घटक 55हुन कमी
मध्यम नंबर 56-ते 69
अधिक नंबर 70हुन अधिक
पुढील लेख भाग2 वाचा

No comments:
Post a Comment