साखर काय आहे?
साखर ही डबल साखर आहे हो
यात दोन साखर आहेत ग्लूकोज आणि फ्रुक्टोज
जी साखर आपण घेतो ती विभाजन होऊन
ग्लुकोज लिव्हर मध्ये glycojen मध्ये साठवली जाते
गरजेनुसार परत ग्लुकोज बनून रक्तात येते
दुसरी साखर फ्रुक्टोज फार अधिक असेल तर फॅट मध्ये बदलते
यातुन नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर हो उ शकते
फळात फ्रुक्टोज साखर असते पण फळातील फायबर
लिव्हर चे आरोग्य चांगले राख ते.
यासाठी फळांचा रस पिऊन चोथा फेकू नये
1फळाचा नुसता रस साखर विरहित ही चांगला नाही फ्रुक्टोज ही
साखरे पेक्षा अधिक गोड असते
1970 साली बाजारा त high fructose corn syrup आले
ते कँडी सोडा baked goods pastries यात स्वीटनर HFCS
वापरले जाते या मुळे नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर फ्रुक्टोज
च्या अधिक वापराने होऊ शकते .
साखरेतील फ्रुक्टोज 50 टक्के असते आणि 50 टक्के ग्लुकोज
साखरेतील फ्रुक्टोज अधिक प्रमाणात सेवन केल्यास
Triglyceride या फॅट मध्ये मध्ये रूपांतर होते म्हणून डॉक्टर साखर बंद
करा सांगातात साखर तर पिष्टमय मग फॅट कसे होते ते या लेखात समजते.
No comments:
Post a Comment