Monday, February 27, 2023

हवा प्रदूषण आणि चांगले कोलेस्टेटोल धोक्यात

 हवा प्रदूषण आणि HDL

कोलेस्टेरॉल धोक्यात

चांगले कोलेस्टेरॉल  काय आहे
ह्यास HDL कोलेस्टेरॉल असे नाव आहे

हे रक्तातील कोलेस्टेरॉल शोषून घेते आणि पुन्हा
लिव्हर कडे परत पाठवते आणि लिव्हर कोलेस्टेरॉल
शरीरा बाहेर टाकते

सोप्प करून समजावले तर रोबोट झाडू जसे कचरा गोळा
करत सर्व खोल्यातून तसेच चांगले कोलेस्टेरॉल
काम करते.
आपण रोजच्या वर्तमान पत्रात हवा प्रदूषण बातमी
वाचतो PM 2.5 PM10  Nitrogen oxide इत्यादी
काय आहे हवा प्रदूषण ? हवा प्रदूषण वेगवेगळ्या वायू चे
मिश्रण रासायनिक मिश्रण यांनी युक्त असते.
स्वासातून particulate matter (PM) शिरते
PM2.5 याचा अर्थ हे धूलिकण अत्यंत सूक्ष्म असून त्यांचा
आकार 2.5 micron M हुन कमी असतो
हवा प्रदूषणात हे धूलिकण खुप घातक गणले जातात
हृदय रक्ताभिसरणा ला अपाय हे धूलिकण करू शकतात.
PM10 हे धुळीकण 10micron M हुन कमी diameter
चे असतात.कांही वायू हवा प्रदूषण करतात Nitrogen
Oxides (NOx) SO2 carbon monoxide Ozone
हवेतील प्रदूषण रोखल्यास Atherosclerosis  (याचा अर्थ

रक्त वाहिनीच्या वर आणि आत फॅट कोलेस्टेरॉल जमा होणे) Atherosclerosis
प्रदूषण मुळे होणारे कमी होईल जर प्रदूषण रोखल्यास.

Oxidative stress आणि inflammation याचि वाढ
हवा प्रदूषण करते आणि यामुळे Atherosclerosis

होतो ज्यांनी रक्त वाहिनीच्या भिंती ची इजा होते.

नवीन संदर्भ दर्शवतात की हवेतील प्रदूषण HDL चे
कार्य बिघाडवीतात ज्यांनी atherosclerosis होऊ
शकतो.

 HDL जे गुड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्या तंदुरूस्त

ठेवण्याचे कार्य करते तेच हवा प्रदूषण  ने बेजार

होते.


Ref Int J  Mol Sci 2023: Jan 24(1):317
       Alice Frank 
        Federica Cetti and
        Monica  Gomaraschi
   



 



No comments:

Post a Comment