मोतीबिंदू
हा आजार आंधळे पणाचे प्रमुख जागतिक कारण आहे.यास
Cataract असेही नाव आहे.
डोळ्यात भिंग असते कॅमेऱ्यात तसे च यातून किरणे
जाण्यात अडथळा होत असेल तसेच डोळ्याच्या भिंगात
होऊ शकते. डोळ्याचे भिंग बदलतात तसेच मोबाइल
कॅमेऱ्यात होऊ शकते
मधुमेह हे cataract चे कारण ठरते.
1 आपले डोळ्याचे भिंग ढगाळ होते आणि cataract
मोतीबिंदू होतो.
2 cataract बरे करण्या चा प्रमुख मार्ग शस्त्रक्रिया आहे
3 जस जसे डोळ्याच्या भिंगातून प्रकाश जाणे
कमी होते तसे दिसणे कमी होते
4 wHO जागतिक आरोग्य संघटने नुसार आंधळे
पणाचे कारण 47% catarat मुळेअसते.
5 भारतात 62% आंधळे पणाचे प्रमुख कारण मोतीबिंदू
असते. आणि 77.5% हे
टाळले जाऊ शकते .
6 अन्नातील घटक antioxidants vitamins
Carotenoid
मोतीबिंदू पासून वाचू शकतात.
7 Hipocratise 2500 वर्षा पूर्वी सांगितले
माझे अन्न औषध ब नो आणि औषध माझे अन्न
ब नो
8 caratonids प्रमुख घटक हे भाज्यात हिरव्या
पालेभाज्यात आढळतात 700 सयुगात आढळतात
यातील 20 संयुगे रक्तातील plasma त असतात
आणि tissue त असतात.
यातील 2 घटक डोळ्यातील भिंगात असतात
1 Lutein 2 zeaxanthin.
ही cataract
प्रतिबंध करतात.
Ref Nutraceuticals
In preventions of cataracts
Ref Saudi jou of Opthalmology
Vol 31 Issue :1 : Jan ---.Mar2017
Pages 30-37
Amaan Deep. Kaur
Vikas Gupta
Ajay Francis Christopher
Manzoor Ahmed Malik
Praveen Bonsal
.
No comments:
Post a Comment