Tuesday, February 13, 2024

दीर्घ आयुष्य

दीर्घ आयुष्य

जैविक वय काय आहे?

कॅलेंडर वय याचा अर्थ दर वर्षी आपल्या जन्म दिवसासआपण एक वर्षाने वाढणारे  
आता

 जैविक वय :(Biological age) 

जैविक. वय काही वेळा कॅलेंडर एज बरोबर असते त्याहून कमी किंवा अधिक असते
जसे 
कॅलेंडर वय 75
जैविक वय 75
जैविक वय 70
जैविक वय 80

जैविक वयातील संभाव्य बदल : तीना पैकी असतील

एकतर ते वय कॅलेंडर एज च्याबरोबर असेल 
अधिक वयस्क किंवा कमी वयस्क आसेल साठी ची व्यक्ती साठी सारखी दिसेल किंवा 60हून 
कमी 55वयाची वाटेल किंवा अधिक 60 हून 65 वाटेल ही उदाहरणे आहेत
जितकं 
जैविक वय कमी तेवढे चांगले आयुष्य
 
कॅलेंडर वय कोणीही बदलू शकत नाही

जैविक वय कसे कमी कराल:


जीवन पद्धतीत सुधार(,Life style change :

वजन योग्य
BMI २५ हून कमी

Excercise
डाएट 
धूम्रपान न करणे
रक्त दाब  वर ताबा
स्ट्रेस कमी करणे
मित्रान बरोबर वेळ 
Social activities
कोलेस्टेरॉल योग्य पातळीत राखणे

 जैविक वय कसे कळते :

आपल्या chromosome अखेरीस टेलोमर (Telomere) असते हे जसे बुटाच्या टोकाला सफेद भाग असतो. ज्याने
आपण लेस बुटात सरकवितो.
किंवा आपले नखा ची सुरवाती पासून शेवट पर्यंत चे अंतर समजा हे अंतर १२० भागात विभागले तर प्रत्येक भाग १ वर्ष मानले
तर आपले आयुष्य १२० वर्ष असते आपण ते आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीत घालविल्यास ते टेलोमेर ची लांबी कमी होते
ते कमी होते आयुष्य कमी होते.
 धुम्र पान 
ताण ऑफिस मधील बॉस आता १२ तास ऑफिस चे काम करून घेतो .
घरी ही तोच विचार उद्या मीटिंग
लक्षात घ्या बॉस चा दम खाताना आपण निघुन नाही जात आदीमानव तरी बरा वाघां पासून पळूशकत होता.

जैविक वय वाढते अकाली वय वाढते ५० वयाचा माणूस ६० चा वाटतो
चांगले मित्र सोशल function  ५० चा माणूस ४५ चां वाटतो जैविक वय कमी चांगले.
ही तोंड ओळख केली विषय नवीन आहे  आभिप्राय कळवा.












No comments:

Post a Comment