साखर मिश्रित पेयांचा खप हा देशो देशी
वाढत आहे.
झालेला खपा
बरोबर स्तुलत्वा वाढताना दिसते आहे आणि जे संसर्गजन्य नसलेल्या
रोगात होते. या साठी सार्वजनिक आरोग्य आधिकरी देशो देशी साखर युक्त पेया वर कर
लादला ज्याने साखर युक्त पेयंचा खप कमी होईल.साखर स्तूलपण देते हे समजू लागले.
उद्योजकांनी साखर युक्त पेया चां खप रोडावत जाऊ नये या हेतूने या उद्योगाने खूप
मोठे भांडवल खर्च करून उत्पादन दोष विरहित आहे हे दाखवण्यासाठी प्रचार मोहिमा
केल्या.
तसेच ठाम पणे विधिमंडळास साखर मिश्रित पेयाना कर लादण्यास विरोध केला.
सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी SB (साखर मिश्रित,पेय) टॅक्स एक साधन म्हणून वापरले या
SB Tax
मुळे जागतिक लठ्ठ पणास आळा घलण्यासाठी या कराचा उपयोग झाला.
अमेरिकेतील ६ शहरात आणि १९ शहरात हा कर लागू केला आहे
यात Mexico ,France , Chile,Brazil आणि South Africa
1/3 जग स्तु ल किंवा ओव्हर वेट आहेत
यात त ६२% प्रगत होणाऱ्या देशात राहतात.
अमेरिकेत २/३ मोठी माणसे ही obese असतात.किंवा over weight आणि
१/३ obese .
टाईप ll डायबिटीस आणि लठ्ठ पणां एक प्रमुख जोखीम घटक आहे.ह्रदय
व रक्तवाहिन्या गुनता निर्माण करतात या साठी येणारा खर्च २०२५ पर्यंत
१.२ अब्ज डॉलर्स जाईल.
सार्वजनिक आरोग्य संसाधने एसएसबी कर मानतात.(साखर युक्त गोड पेय कर) हा
कर नियंत्रीत आणि कमी करण्यासाठी प्रभावी साधन आहे .आणि
non communicable रोगाशी
SB टॅक्स साखर युक्त पेय वरील कर :
सोडा विक्री आणि वापर कमी करण्यासाठी कराचे धोरण प्रभावी आहे
त्याच बरोबर आरोग्यदायी पदार्थाचे सेवन वाढवणे (पर्यायी पेय) गरजेचे आहे.
२०१३ साली SB Tax पास केल्यानंतर दरडोई साखर युक्त पेयांच्या खप
१२% घट झाली. दुसऱ्या वर्षाला घट १७%आणि
समजिक आर्थिक स्थितीतील लोकात ९.७% झाली.
बाटली बंद पाणी:
दुसऱ्या वर्षानंतर खरेदीत ४% वाढ झाली .
अमेरिकेत साखर युक्त पेय: दैंदिन आहारातील २५० ते ३००
कॅलरीज पैकी ४३% केवळ साखर युक्त पेयां तील असतात.
साखर मिश्रित पेय जगात चौथ्या क्रमांकावर अमेरिका आहे
साखर मिष्रीत पेयात पोषक गुण शून्य
या पेयात साखरेत कॅलरी असतात.
या पेयाने लठ्ठ पण येते कमी satiaty फॅक्टर non communicable diseases
संबंधित.
तरुण आणि मुलात रोज एक साखर मिश्रित पेय पिण्याची संभाव्यता वाढते आहे
या मुळे अनुक्रमे २७% तरुणांत आणि ५५ % मुलात जास्त वजनाचा धोका सभवतो
या वरील पेया मूळे टाईप II Diabetes चां धोका वाढतो.
साऊथ आफ्रिकेत साखर मिश्रित पेय वर कर लागू होण्या साठी२०१६
ला प्रस्तापित केला होता पण हा कर लागू झाला २०१८ ला झाला. कारणउद्योजका निकेलेल्या
विरोधा मुळे
साखर मिश्रित पेय कराला विरोध करणारे उद्योग;
उद्योजकांनी उत्पादना
मुळे जी अस्वस्थ ता येते त्याविषया पासून लक्ष
वळविले आहे .
लठ्ठ पणाला आमचे उत्पादन कारणीभूत नसून
लठ्ठ पण साथी चां मुख्य चालक शारीरिक निष्क्रियता आहे.
Ref Yale J.Bio Med 2018 Jun91(2):185-190
Published Online 2018 Jun 28
Matthew DV
AviViva. Tugendhaft
Agnes Erase. And
Karen J Hofman
No comments:
Post a Comment