Thursday, August 28, 2025

गुलाब जाम साखर नाते

  गुलाब जाम साखर नाते


 एक  गुलाब जाम मध्ये  20 ग्राम साखर असे गृहीत धरले तर 2 गुलाब जाम सहज खात असणारे

40 ग्राम साखर  फस्त होते हे ध्यानी ही नसते. एरवी आपण बिन साखरेचा  चहा घेतो

हे सांगतात.

40ग्राम  साखरबरोबर 40000 मिलिग्राम साखर पण यात ग्लुकोज 20000 mg च

असते .

ती ग्लुकोज साखर

आपल्या 5लिटर रक्तात मिसळते म्हणजे 5000 सीसी रक्तात

20000 भागीले 5000 बरोबर याचा अर्थ प्रत्येक सीसी रक्तात 4 mg ग्लुकोज

पण रक्तातील ग्लुकोज percentage मध्ये 400 mg %

याचा अर्थ  अहोरात्र काम करणाऱ्या इन्सुलिन तयार करणाऱ्या. 

बीटा पेशी ,(एक अब्ज निरोगी स्वादुपिंड,यात जर गुलाब. जाम खाणारा किंवा खाणारी

जर डायबिटीस झालेली असेल. तर ५० कोटीच कामगार इन्सुलिन तयार करणारे जिवंत असतात )

इन्सुलिन कामगार ना अधिक काम पडेल.

कारण हा 400 मिलिग्राम %ग्लुकोज रक्तातील 140mg %हून कमी करावा लागेल

ह्या महाशयांनी बीटा कामगारांना. असेच छळतील तर  कामगार मारतील

मधुमेह होण्याचा मार्ग सुकर करतील .

वरील माहितीत स्वादुपिंड हा इन्सुलिन तयार करणारा 

कारखाना समजा.




No comments:

Post a Comment