युद्ध ही केव्हाही घातक
युरोपात पहिल्या महायुद्धा च्या काळात जनतेला आहार पद्धतीत बदल करणे भाग होते
कारण मास अंडी दूध लोणी चिझ यांची कमतरता होती
या काळात फिनलंड चे दोन संशोधक डॉ इल्मारी आणि डॉक्टर kanervha यांना लोकांच्या
खाण्यात आलेले बदल आढळले
भाज्या बटाटे कडधान्य यांचा वापर आढळला.
या वरील आहारामुळे
१)हृदय विकाराने होणारे मृत्यू ६७% कमी झाले.
याचा अर्थ मास दूध लोणी चिझ प्रचंड प्रमाणात हृदय विकार वाढतो
No comments:
Post a Comment