Wednesday, February 25, 2026

कावळा एक पायलट

 हो कावळा एक पायलट आहेत प्रवासी आहे कंट्रोल

 टॉवर चे काम तोच करतो

ब्लॅक बॉक्स ची गरज नाही पेट्रोल नाही पण इंधन लागते

कालच मी. पहिले कावळा कुरमुरे  वेचुन  खात होता आणि नंतर 

 पायलट महाशय

उडाले कुठे जायचे ते  प्लान स्वतः कडे 

खाण्यात त्याच्या आलेले अन्न हेच त्याच्या पोटासाठी पोटपणी आणि 

आणि पेट्रोल समान इंधन.

किती अचूक दृष्टी धोके दिसता क्षणात उडणे 

खरच किती अवघड जीवन

किती खाऊन उडण्याची ऊर्जा येत असेल ?

मेंदू किती छोटा पण वरील कामे करण्यास ताकद असणारा

कावळा आणि भिकारी यात कावळा हा खूप चांगला कारण तो

मिळालेले खाद्य इतर दोस्तांना बोलावून देणारा



No comments:

Post a Comment