Saturday, February 14, 2026

इडली मार्केटिंग

 हो इडली मार्केटिंग केली जाते

काही वर्षे झाली अंदाजे  50 वर्षाहून अधिक काळ

मार्केटिंग स्टाईल आगळी वेगळी होती

कोणी इडली घेता का? आरोग्यास चांगली

अशा घोषणा नाहीत

रस्ताने हे विक्रेते फिरत पण तोंडाला आराम देऊन विक्री चांगली होत असे आज ही होते

काही एक रबराचा हॉर्न वाजवून तो ही हाताने तोंडाला आराम  ग्राहक बोलावी ते ठराविक आवाज आल्या. वर नवीन पोजिशन केली आज ही पध्दत आहे.

पाव  वाला पाव पाव आवाज देतो सायकल ने फिरतो

धार वाला धार् वाला म्हणतो

जूने समान वाला समान जून पुराणे घेतो असा आवाज देतो

आवाज ही गरज आहे ती बासरी विकणाऱ्याला  बासरी घेऊन

तीच बासरी ते गण आपण नाही गाऊ शकत




No comments:

Post a Comment