Sunday, January 24, 2021
इराण मध्ये मिठा चे रोजचे सेवन सोशल मार्केटिंग ने कमी केले
Thursday, January 21, 2021
इन्स्टंट नुडल्स आणि मिठा चे नाते
इन्स्टंट नुडल्स आणि मिठाचे नाते
Instant Noodles --Salt
Instant noodles And Salt
Salt Reduction is Cost Effective Public Health Policy :
Sunday, January 17, 2021
Triglyceride Blood Test
Triglyceride Blood
Test
How to lower excess Triglycerides
Excercise
Triglyceride Blood Test
Normal. Less than 150mg/deci lit
Border line High 150 to 199mg/deci lit
High 200to 499mg/deci li
Very High 500mg/deci lit and above
Saturday, January 16, 2021
ट्रीग्लिसराइड रक्ताची परीक्षा
ट्री ग्लिसराईड रक्ताची
परीक्षा
ट्री ग्लिसराइड तपास
Monday, October 12, 2020
लिव्हर सूज आणि विषाणू A--E
ची ओळख करूया हिपॅटायटीस A B C D E असे
5 आहेत
या विषाणू ने लिव्हर ला सूज येते दाह होतो
यालाच हिपॅटायटीस असे म्हणतात.
या विषाणू चे दोन प्रकार असतात एक RNA आणि
दुसरा DNA
A C D E हे RNA चे असतात
B हा विषाणू DNA चा असतो
या विषाणू ची लागण शरीरात कशी होते
A आणि E हे मलविसर्जन केल्यावर हात नीट न धुता
पाण्याचा किंवा अन्नाचा संप्रक झाल्यास प्रसार होतो
B C D या विषाणू चा संपर्क रोगी माणसाचे
रक्त चढविल्यास होतो.
इंजेक्शन च्या सुई तुन एक सुई अनेकांशी संपर्क आल्यास
होते.
IV IM इंजेक्शन ने दूषित सुई तर्फे विषाणू ची लागण होऊ शकते रेझर tato needle ना बदलता वापरली तर ही
विषाणूची लागण होऊ शकते आई आपल्या नवजात
बालकास विषाणूची लागण करण्यासाठी करण होऊ शकते
जर तिला लागण असेल तर
A व E विषाणू acute phase असतो
फार काळ राहत नाही सहा महिन्या पेक्षा कमी
B C D हे बहुतेक वेळा 6 महिन्यातून अधिक राहतात
या मुळे आजाराचे निदान लवकर होणे गरजेचे आ हे नाही तर सिररोहसिस ची पातळी गाठु शकेल
यात fibrosis होऊन लिव्हर चे कार्य कमी होऊन
काही वेळा लिव्हर रोपण करावे लागते
Acute phase लक्षणे
1 फ्लू सारखे
2 पोटात कळा
3 भूक जाणे
4 मळमळ
5 कावीळ
6 डोळे पिवळे
7 कातडी पिवळी
8 लघवी पिवळी
9 क्ले रंगाची विष्टा
निदान परीक्षा :
1 सिरम बिलिरुबिन
2 SGOT
3 SGPT
4 antigen anti body specific test
1 2 3 प्रमाणात वाढ होते
D हा विषाणू B विषाणू आसेल तरच लागण करतो