Saturday, September 4, 2021

लसूण आरोग्य दाई

       लसुण आरोग्यदायी

लसूण हा काही केवळ मसाला नव्हे तर 
आरोग्यदाई ही आहे

लसूण याचा ऐतिहासिक दृष्टीकोण(1)

Codex Ebers  ca 1550BC
ख्रिस्त पूर्व १५५०साली 
अर्वाचीन इजिप्त लोकांनी वैद्यकीय
लेखनात नमूद केले आहे  की श्रमजीवी
लोक लसूण महत्वाचे औषध म्हणून उपोयोग
करीत . 
ऑलिंपिक  ला ग्रीस मध्यें  खेळडू ना लसूण
खावयास देत त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी.
चरक संहिता मध्ये 
लसूण ह्रदय रोगासाठी आणि संधिवातावर
गुणकारी असल्याचे नमूद केले आहे.
Ref no 1 Nutritional Jou Nov 2002
1-14

Ref 2 
लसूण ह्याचे लॅटिन नाव Allium sativum
 फॅमिली Amarylidaceae 
1550 BC साधारण 3500वर्षापुर्वी
लसूण त्याकाळात Typhus 
Cholera Influenza  या साथी च्या काळात वापरत 

  लसूण आरोग्यदायी लाभ 

  1 कोलेस्टेरॉल कमी करते

   2  रक्तदाब कमी करते
   3 अँटी ऑक्सिडंट

    4 स्ट्रोक कमी होतो
   5   Atherosclerosis (रक्तवाहितील आतील आवरणात
        फॅट जमा होते) ते कमी होते
   6   HDL कोलेस्टेरॉल   वाढते गुड कोलेस्टेरॉल
    7 LDL कोलेस्टेरॉल  बॅड कोलेस्टेरॉल कमी करते 
    8 ऑलिव्ह ऑइल आणि लसूण कोलेस्टेरॉल आणि 
       Triglyceride कमि करते.
     
       Ref 2  Antioxidants 2020 9 619


        टीप वैद्यकीय सल्ला घेऊन च या माहितीचा उपोयोग 

करावा



 



No comments:

Post a Comment