गूळ मधुमेही खाऊ शकतात?
याच उत्तर शोधू या
गूळाचे घटक (wikipedia)
सुक्रोज ५९.७ %
ग्लुकोज २१.८%
खनिजे २६%
पाणी ८.८६%
या शिवाय calcium Magnesium
लोह ताम्र असते
यातील सुक्रोज काय आहे ही
आपण वापरतो ती साखर तिचे रासायानिक
नाव सुक्रोज आहे. याचा अर्थच 100ग्राम गुळात
जवळ जवळ 60 ग्राम साखर असते
आता तुम्हीच सांगा गुळ हा मधुमेही खाउ शकतात?
गुळ तर साखर नाही असे मधुमेह रुग्ण नाही मानू
शकतात
आता गूळ कशात असतो तिळाचे लाडू
गुळ पोळी गुळाची पुरण पोळी
काही उसळी गुळ खोबरं इत्यादी
गूळ हा साखरे सारखा किती चमचे ह्याचे मोजमाप
फ़ारसे कळत नाही .
No comments:
Post a Comment