चमत्कार नाही अथक प्रयत्नाचे फळ आहे
7 जानेवारी ला जगात फार मोठी घटना घडली
वर्तमान पत्रात बातमी आली डुकराचे हार्ट मानवात यशस्वी
रोपण केले
रुग्ण David Bennet
वय ५७ वर्षे
डॉक्टर Bartley Griffith याने शस्त्रक्रिया केली
ही जगातील पहिली यशस्वी शत्रक्रिया ठरली
ह्यातील वेगळं पण दोन वेगळया प्राण्यात शस्त्रक्रिया केली.
1967यावर्षी Dr Christan Barnord याने हृदयाचे
रोपण केले पण तेव्हामानवी मृत हृदया चे रोपण केले
तसे रोपण नाही झाले कारण असे मृत अवयवांची
गरज खूप होती
आणि रोगी झटकन हृदय मिळू शकत नव्हता आणि रोगी
शेवटच्या घटका मोजत होता .
डुकराचे हार्ट वापरू या का? असे डॉक्टरांनी रुग्णाला विचारले तेव्हा
रोगी म्हणाला होडॉक्टर मला जगायचे
आहे तुम्ही ऑपरेशन करा जगलो तर ठीक नाही तर याविषयात
प्रगती होईल.
शस्त्रक्रिया आठ तास झाली.
इतकी मेहनत करून जेव्हा रक्ताभिसरण डुकराच्या हार्ट मध्ये
झाले पहिला ठोका पडला तेव्हा डॉक्टरांच्या टीम
खूप आनंददायी झाली असणार यात तीळ मात्र शंका नाही.
दुसरी गोष्ट ह्या patient ला दशका पूर्वी डुकराच्या हार्ट
च्या झडपा valves लावल्या होत्या.
डुकरा च्या हार्टला मानवी रोग प्रतिकारशक्ती टिकू देईल?
डुकराचे हार्ट टिकाण्यासाठी डुकरा च्या हृदयात जनुकीय बदल
केले होते .
पाहिले हे हार्ट शरीरात वाढू नये
या साठी जनुकीय बदल
असे केले की डुकराचे हृदयात वाढ होणार नाही.
दुसरा बदल डुकराची रोग प्रतिकार शक्ती मानवी रोग प्रतिकारक शक्ती यात आघात येऊ शकणार नाही म्हणून मानवी जनुक डुकराच्या genome मध्यें टाकली.
यामुळे मानवी रोग प्रतिकार शक्ती डुकराच्या हार्ट वर तुटून
पडत नाही.
या मुळेहे ऑपरेशन यधस्वी झालें
प्रत्येक दिवस महत्वाचा आहे .
या मुळे पुढील रोपण वेगवेगळ्या अवयवांची होतील
डुकराचा उपोयोग होईल.
No comments:
Post a Comment