बुद्धिबळ हा एक विचारांचा खेळ आज एक डाव शेवटच्या
टप्यात कसा रंगला ते पाहू
मी आणि माझा नातू वय वर्ष 7 खेळत होतो
आजोबा मी 73 वर्षाचा खेळात काही टिप्स दिल्या
तरीही आपण शेवटचा भाग पहिला तर मी हरणे हे एक
नवल वाटले.
थोडा विचार केला मी अनेक डाव खेळेले आहेत
पण हा डाव खूप वेगळा दोन हत्ती ची मदत घेऊन
जिकणे अवघड नाही
या डावात राजाला उंटाने चेक दिला त्याच वेळी राजा
हलवणे शाक्य नाही एक घर प्यादे सांभाळून आहे
हत्ती एक रोड अडवत आहे घोडा दोन घरे सांभाळून
आहे वजीर एक रोड आडवत आहे
या संगळ्या मुळे विजय श्यक्य झाला
राजा च्या भोवती एक घर जा ने शक्य नाही
या लाच हार म्हणतात
No comments:
Post a Comment