Monday, February 28, 2022

संपूर्ण गव्हाचा ब्रेड - आरोग्य

फायबर आहारात कमी झाला कारण जीवनपद्धतीत

बदल झाला नवीन तंत्रज्ञान आले आजी चे ध्यान्य

दळणारे  यंत्र घराघरात होते हो बरोबर जात 

आता घरातून भंगारात जात गेलं 

संग्रहालयात  गेले .

व पीठे  दळली गेली गिरणीतुन

आता तर बाजारातून पीठे मिळू लागली  

तंत्रज्ञानने  फेस पावडर इतक पीठ नरम करू शकतात

या बदलेल्या 

 जीवन पध्दतीतून मधुमेह चे प्रमाण वाढले.

 

इराणी लोकांच्या खाण्यात पावाला फार  महत्व  आहे

त्यांची ताकदे ची गरज आणि प्रोटिनची 40 टक्के गरज पाव

भागवतो.

पावाची  आहारी गुणवते वर सामाजिक आरोग्य इराण मध्ये

ठरते 

पावातील कोंडा(Bran)काढल्यास  पावातील फायबर

व्हिटॅमिन्स खनिजे कमी होतात

ज्या मुळे साखरेचे नियंत्रण बिघडते 

या  मुळे इराण ला मोठी आर्थिक किंमत द्यावी लागते

प्रत्येक मधूमेह रुग्णास $843  खर्च येतो

जो पाव होल wheat  ग्रेन चा आसतो तो फायबर युक्त असतो

एका संशोधनात मधुमेही लोकात  फायबर चे कार्य

शोधले . मधुमेही लोकांस 3महिने रोज 180 gram whole wheat grain पाव दिला जो दिवसातून 3 जेवणाच्या वेळी

खावयास सागितले.  Physical activity आणि नेहमी‌चे खाणे

चालू ठेवणं जरूर आहे 

दुसऱ्या गटातील मधुमेही यांनी नेहमीचे जेवण ठेवणे  routine

ठेवणे. असे सांगितले.

या संशोधनात

संपूर्ण गव्हाचा   ब्रेड वापरून

१  HbA1C कमी झाले याचा अर्थ रक्तातील साखर   control

   आला.


2 Triglycerides  कमी झाले

3 Total Cholesterol कमी झाले

4  Ldl chol bad chol कमी झाले

5HDL cholesterol good cholesterol वाढले

 

संपूर्ण गहू युक्त पाव खाऊन वरील बदल झाले.(फायबर मूळे)

     वरील बदल झाले असे संशोधनात कळून आले

 वैद्यकीय सल्या शिवाय

आहारातील बदल करु नयेत

  Ref Preventive Nutrition and food science
     2021 Sep 30 :26(3);269-274
     Javad Nazari 
     Nasrin Yadegari

     Sousan khodam

      Amir Almasi -Hashian and SaeedAmini

      
















No comments:

Post a Comment