साखर आणि सौदी populations
साखर ही दातांचे आरोग्य बिघडवते हे माहिती आहे
पण आता साखरेचा अधिक वापराने आरोग्य बिघडते हे आत कळले आहे
बऱ्याच रोगांची ची सुरवात त्यांच्या वाढीस साखर कारणी भूत असते.
हे रोग संसर्ग जन्य वतिरिक्त आहेत.
खालील माहितीही सौदी लोक वसाहतीतील लोकान वर आधारित आहे
यात मुलांचा समवेश नाही .(अभ्यासात घेतला नाही)
सिंपल साखर याची मोजदाद घेतली नाही जशी
फळातील फळांचा १००% रसातील.
अधिक ची साखर मोजली आहे या सखरने आरोग्यास अपाय होतो
ज्या ने बरेच रोग संभवतात जसे स्तुलता मधुमेह( Diabetes)cancer आणि
ह्रदय विकार रक्त दाब वाढणे लिपिड वाढणे कॉग्नेटिव मेमरी कमी होणे
सर्वात धक्का दायक फॅटी लिव्हर हो जे अल्कोहोल पासून दूर असतात
लहान मुले ही यात ही फॅटी लिव्हर आढळतो
अमेरिकन हार्ट असोशियन ने दर्शविलेल्या प्रमाणे
स्त्रिया साठी 24,ग्राम पर्यन्त साखर/रोज
आणि पुरुषांना साखर खाण्यावर मर्यादा 36 ग्राम आहे.
खुश लक्षात घ्या साखर म्हणजे चहा कॉफितील आहेच शिवाय
Added शुगर आधिकची साखर बघा
कशात आहे ?
चहा साखर युक्त
कॉफी. साखर युक्त
कॅन ज्यूस
कॉकटेल
सिरप
चॉकलेट
ग्रनोला
केक
ब्रॉनीज,/कुकीज डोन्टस
पाय मफिन
आईस क्रीम
फ्रोजेन योगट
सिनामोम रोल्स
डाळिंबाचा जाम
मोलासेस.
केटचाप
मध
पॉपकॉर्न चॉकलेट मिश्रित
सॉस
ड्राय फ्रुटस गोड केलेले
भाज्या
आता समजले कित्ती साखर आपण पोटात ढकलतो
आता सौशोधकां ने काय अभास केला ते पाहू
एक प्रश्नावली बनवली
ती इंग्लिश आणि अरेबिक भाषेत बनली
सोशल मीडियातून प्रसार केला
18वर्षा पुढील सौदी अरेबियात राहणारे
फूड डायरी
यात साखर ज्या अन्नात घातली त्याची नोंद
अन्न बनवताना घातलेली साखर टेबल वर वापरलेली
साखर
वाढीव साखरेत नॅचरल नैसर्गिक साखर येत नाही जसे लॅक्टोज
दुधातील फळातील फ्रक्टोझ कापलेली फळे आणि 100%
फळांचा रस
रोजचा added साखरेचा हिशोब ज्याची लिस्ट आहे
त्यातील खालेले जिन्नस
पाहणीत काय निदर्शनास आले
1 अधिक साखर जे सौदी नागरिक नाहीत ते अधिक साखर खातात
कारण असेल की 10मिलियन म्हणजे एक कोटी लोक होस्ट राहतात
यातील बहुतांशी इंडियन सिरीन आणि पाकिस्तानी नागरिक आहेत.
2संस्कृतिक अन्नपदार्थांचे ठेवा जसे Kunafa Basbosa Gulab
Jamun Jilebi etc.
3 सखरेचा वापर सुशिक्षीत लोकांत कमी आहे
साखर रोज सरासरी किती घेतली याचा तक्ता
पुरुष. वय. 18-30 साखर सरासरी 118.32 gm
पुरुष. वय. 31-40. साखर सरासारी 61.98 gm
पुरुष. वय. 41-50. साखर. सरासरी 53.66gm
पुरुष. वय. 51-60. साखर सरसारी 47.96gm
पुरुष. वय. >60. साखर सरासरी. 22.73 gm
स्त्री. वय. 18-30. साखर. सरासरी. 76.54 gms
स्त्री. वय. 31--40, साखर सरासरी. 52.67gms
स्त्री. वय. 41--50. साखर सरासरी. 55.65 gms
स्त्री. वय. 51---60. साखर सरासरी. 34.43gms
स्त्री. वय. >60. साखर सरासरी 28.15gms
निकाल 1163 लोकांनी माहती दिली
सरासरी अधिक साखर 73 gms प्रत्येक दिवशी ,(83 ग्राम ,/सरासरी पुरुषात आणि
स्त्रिया त 66 gram ,,सरासरी/दिवशी आढळ लि.
सारांश: १ सर्व एकूण साखर खूप अधिक सौदी अरेबिया दिसली.या सवई मुळे
आरोग्यास अपाय झाला ह्याचा परीणाम स्टूल पण आणि डायबिटीस मध्ये झाला.
Ref PLOS One 2023 ,18(9)e0291136
Noara Alhusseini
Majed Ramada
Salwa Aljarayhi
Wadd Arnous
Mohamed Abdelal
Hala Dababo
Bana Dalati
Ola AI Doumani
Sara AINASSer
Rjmah Saleem
No comments:
Post a Comment