आज झालो ७५ यात काय चूक माझी
आज झाली ७५
यात
माझी काय चूक
जन म्हणती वेडा खुळा
साखरेस लांथडले ५०शित या ने
अरे वेड्या गोड खाऊन जगावे
तर सांगे
साखरे विना चहा टाका
जन म्हणती वेडा खुळा
नको केक आईसक्रीम कुल्फी
वडा पाव पिझा
आता जीवन आहे साखरे विना
जन म्हणती वेडा खुळा
वैद्यकीय सल्ला घ्यावा
No comments:
Post a Comment