उद्या आपण एक मालिका चालू करत आहोत . रक्ताची लॅबोरेटरी परीक्षा
परीक्षा आली की नियम आले. रिपोर्ट निकाल येतो पण परीक्षा देणाऱ्या patient ना तो काय हे त्याचे डॉक्टर सांगतात. पूर्वी मॅट्रिक चा निकाल लांगण्या आधी वृत्त पत्राच्या कार्यालयातून निकाल आधी मिळण्याची धडपड होती तसेच रक्ताचे रिपोर्ट आले की कसे आहेत हे आज कळले तर उत्तम डॉक्टर च्या क्लिनिक मध्ये टेन्शन नको.
या साठी प्रयत्न करु या
चला उद्या भेटू
.

No comments:
Post a Comment