हिमोग्लोबिन
विषय सुरू करण्या आधी एक गोस्ट सांगतो .
एका ४ वर्षा च्या मुलाने झाडून मारलेल झुरळ पहिले आणि बाबा ना विचारले बाबा झुरळाचे रक्त पांढरे कसे ?
लाल का नाही .
याचे उत्तर झुरळाच्या रक्तात हिमोग्लोबीन ज्या मुळे रक्त लाल
होते ते नसते वाहिन्यांच्या मधून हवा oxygen संपर्कात येते.
एक अप्रगत रक्ता भिसरणाची संस्था झुरळा मध्ये काम करते
झुरळ यापृथ्वी तलावर ३५ कोटी वर्षा पूर्वी पासून राहत आहेत.
बेडकाला तांबडया पेशी रक्तात असतात पण त्यात nucleus केंद्रक असतो बेडूक त्वचेतुन ही प्राण वायू ग्रहण करतो.
मानवाने रक्तपेशींच्या वाढ पुरी झाली की nucleus
ची सोबत सोडली असते कारण oxygenला जास्त जागा मिळावी लोकल ट्रेन ला जर बाके कमी केली तर आधीक लोक प्रवास करतील तसेच काहीसे .

हिमोग्लोबिन चे अंतरंग पाहूया
हिमोग्लोबिन ची निर्मिती Bone marrow त होते
याचे दोन भाग आहेत ग्लोबिन प्रोटीन चा प्रकार आणि हेम
च्या रचनेत आयर्न आणि porphyrin असते
ग्लोबिन ची साखळी अल्फा व बीटा प्रकारात मोडतात या
साखळ्या प्रत्येकी दोन असतात दोन अल्फा च्या आणि दोन बीटा च्या
प्रत्येक साखळी हेम ला बद्ध करते आणि हेम बरोबर oxygen संयुग करतो
याचा अर्थ हिमोग्लोबीन ४ प्राणवायू अणू बरोबर संयुग करतो
आपल्या तांबडया पेशीत 350 दशलक्ष हिमोग्लोबीन असतात .
४ने गुणल्यास किती प्राणवायू अणू एक तांबडी पेशी बरोबर प्रवास होतो हे कळेल
हा प्रवास lungs पासून शरीरातील सर्व पेशी समूहांना oxygen ची भेट देतो
आणि उदार मनाने हिमोग्लोबीन कार्बन डाया ऑक्सिडं घेऊन lungs ला परत करतो.
हे चक्र सतत् चालते तांबडया पेशी अखेर थकतात आणि प्लिहेत नाश पावतात
आयर्न लोह bone marrow त recycle होऊन नवीन पेशी तांबडया
पुन्हा तयार होतात.
अनिमिया :प्राणवायू वाहून नेणारे द्रव्य हेमोग्लोबिनची पातळी कमी होणे
प्रकार :
१) आयर्न किंवा लोहाच्या कमतरते ने होणारा अनिमिया
जगभरात प्रामुख्याने आढळणारा अनिमिया .
लोहाच्या कमतरतेने हेमोग्लोबिनची निर्मिती कमी होते या मुळे तांबडया पेशी
आकाराने छोट्या तयार होतात यास मायक्रो सायटीक असेही संभोदिले जाते
प्रमुख कारणे
1) menustral blood loss
2) आयर्न चा वापर अधिक तुलनेत आयर्न सेवन
3) प्रेग्नन्ट
4) peptic ulcer
5) अन्नतील लोह शोषण कमी झाल्याने
II )अनिमिया megaloblastic यात तांबडया पेशी आकाराने मोठ्या असतात
यास macrocytic असे म्हणतात हा अनिमिया व्हिटॅमिन बी 12
फॉलीक ऍसिड याच्या कमरतेने होतो.
3) मलेरिया मुळे अनिमिया
मलेरिया चे जंतू रक्तात डास सोडून देतो तांबडया पेशींना अखेरीस तोडून मलेरियाचा जंतू बाहेर येतो .यामुळे तांबडया पेशींची संख्या कमी होते व अनेमिया होतो
हिमोग्लोबिन लॅब रिपोर्ट
g/dl याचा अर्थ ग्राम्स प्रत्येक 100 सी सी रक्ता बरोबर
पुरुषात 13ते 18 योग्य आहे
स्त्रियांत 11.50 ते 16.50 योग्य आहे
जर Result value पुरुषात 13हुन कमी असेल तर तो अनेमिक आहे
तसेच स्त्री या चा रिपोर्ट 11.50 हुन कमी असेल तर अनिमिया आहे असे समजावे
अधिक माहिती ता।बड्या पेशींची संख्या पडताळून पहावी
R B C Microcytic असेल तर लोह कमी असण्याची शक्यता असते
तसेच R B C Macrocytic असेल तर व्हिटॅमिन B12
ची फॉलीक ऍसिड ची कमतरता असू शकेल
पुढील लेख ESR WBC

No comments:
Post a Comment