पार्किन्सन रोग : जेम्स पार्किन्सन यांनी 1817 साली या रोगाचे वर्णन केले म्हणून त्याच नावाने तो ओळख ला जातो.
हा रोग
Nurodegenerative असून दुसऱ्या क्रमांकावर आहे .
पार्किन्सन रोग कसा होतो
डोपामाइन हे रसायन मेंदूच्या substantia nigra
या मध्य मेंदूच्या भागातील nuron मध्ये तयार होते .
पार्किन्सन मध्ये या पेशीतील बिघाड झाल्याने
डोपामाइन निर्मिती होत नाही पेशीं अखेरीस मरतात
Dopamine मुळे आपल्या शरीरातील हालचाली योग्य पणे
होतात.
डोपामाइन कमतरता असल्याने पार्किन्सन होतो
Nuron च्या पेशीत levy bodies मुळे पार्किन्सन होतो .
पार्किन्सन कारणे माहीत नाहीत
होण्याचे धोके
१) वय 60 व अधिक प्रमाण जास्त
२) पुरुषात प्रमाण स्त्री यान हुन अधिक
३) कीटक नाशक संपर्क
४) maganese
५) सफाई रसायने
६) आनुवंशिक
पार्किन्सन लक्षणे
रोग होण्या आधी लक्षणे
१) वासाचे ज्ञान होत नाही
२)बद्धकोष्ट ता
३) चिंता
४) डिप्रेशन
५) अनियमित झोप
रोग झाल्या वर लक्षणे
1 हाताचा किंवा बोटांचा कंप
2 स्टीफनेस हाताचा किंवा पाय चा
3 पाया ची हालचाल मंद होते जसे
काही पाण्यातून चालत आहोत
4 तोल सांभाळणे कठीण होते
उपचार पद्धती
औषधे
Physiotherapy
No comments:
Post a Comment