आज आपण करोना व्हायरहस चा शोध निबंधाचा मागोवा घेणार आहोत.
आज पर्यंत Pub med references
694 आहेत त्यातील इंग्लिश भाषेत 589 रिपोर्ट आहेत.
वैद्य कीय चा चाचण्या 0 दर्शवतात.
Review 40 आहेत.मानवाचे रिपोर्ट(Human) 28 आहेत
निश्चितच खूप शोध घेणे जरुरीचे आहे.
पण हे काही जादूगार चे प्रयोग नाहित वेळ तर लागेलंच
थोडी नजर डायबेटिस च्या शोध निबंधाकडे देऊया
आज पर्यंत शोध ref 748136
इंग्लिश संदर्भ 661403
मानावा चा उल्लेख 556547
वैद्यकीय चाचण्या 39597
Review 113771
साहाजीक आहे डायबेटिस संशोधन अनेक शतके चालू आहे
उतावीळ करून शोध लागत नाही अहो रात्र मेहनत करावी
लागते तेव्हा फळ मिळतें.
आज सर्व जग आशा लावून आहे COVID 19(corona virus Disease 19)
करोना वर उपाय निघेल ही आशा.

No comments:
Post a Comment